जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 156/2009
1. श्री गोपाळ विष्णू माईणकर,
(स्वत:करिता व हिंदू एकत्र कुटुंबाचा प्रमुख म्हणून)
वय 50 वर्षे, व्यवसाय – वकीली
2. सौ स्मिता गोपाळ माईणकर
वय 43 वर्षे, व्यवसाय – घरकाम
दोघेही रा. द्वारका, राजवाडा चौक,
सांगली ता.मिरज जि. सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
1. सेंच्युरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
304, लक्ष्मीनारायण भवन, महावीरनगर, सांगली
2. श्री सुधीर वसंतराव खाडे, चेअरमन
वय 50 वर्षे, व्यवसाय – वकीली
रा.248, वखारभाग, सांगली
3. श्री सुहास शिवपुत्राप्पा कब्बूर, संचालक
वय 50 वर्षे, व्यवसाय – गॅस एजन्सी
रा.288, जुना बुधगांव रस्ता, वखारभाग, सांगली
4. श्री अतुल अनिल शहा, संचालक
वय 49 वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा.290, वखारभाग, सांगली
5. श्री मिलींद मुकुंद कुलकर्णी, संचालक
वय 48 वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा.291, वखारभाग, सांगली
6. श्री मोहन दत्तात्रय कुलकर्णी, संचालक
वय 49 वर्षे, व्यवसाय – व्यापार
साफल्य, नेमिनाथनगर, जैन बस्तीच्या पश्चिमेस,
सांगली
7. श्री चेतन नरेंद्र पाटणे, संचालक
वय 50 वर्षे, धंदा – व्यापार
रा.विश्वधारा अपार्टमेंट, चांदणी चौक, सांगली
8. श्री अनिल बाळगोंडा पाटील, संचालक
वय 48 वर्षे, धंदा – शेती
रा.सांगली कोर्ट, बार रुम नं.3, सांगली
9. श्री अनिल नाभीराज पाटील, संचालक
वय 47 वर्षे, धंदा – नोकरी
रा.वखारभाग, सांगली
10. श्री विक्रम श्रीरंग गधीरे, संचालक
वय 50 वर्षे, धंदा – शेती
मु.पो.नागाव (निमणी), ता.तासगांव जि.सांगली
11. श्री सुनिल श्रीधर पेडणेकर, संचालक
वय 47 वर्षे, धंदा – व्यापार
रा.131, गांवभाग, सांगली
12. श्री अंकुश रविंद्र शिसाळ, संचालक
वय 48 वर्षे, धंदा – शेती
रा.मु.पो.मौजे डिग्रज, ता.मिरज जि. सांगली
13. सौ वंदना सुधीर खाडे, संचालक
वय 44 वर्षे, धंदा – घरकाम
रा.248, वखारभाग, सांगली
14. कु.अश्विनी पुरुषोत्तम अष्टपुत्रे, संचालक
वय 30 वर्षे, धंदा – वकीली
रा.248, वखारभाग, सांगली ........ जाबदार
नि. 1 वरील आदेश
दि.15/6/12 रोजीच्या पुरशिसमधील कथन फिर्यादी स्वत: हजर राहून मान्य करतात. त्यांचे व आरोपी दरम्यान प्रकरण मिटविणेत आले असल्याचे फिर्यादीस सदरहू प्रकरण पुढे चालविणेचे नाही. सबब प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि. 15/06/2012
(सुरेखा बिचकर ) (गीता घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.