जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1674/2009
1. श्री उदय यशवंत पवार
वय व. सज्ञान, धंदा– व्यापार/शेती
2. सौ उज्वला उदय पवार
वय व. सज्ञान, धंदा– घरकाम
3. श्री वसंत यशवंत पवार
वय व. सज्ञान, धंदा– व्यापार/शेती
4. राजमती यशवंत पवार
वय व. सज्ञान, धंदा– घरकाम
सर्व रा.सांगली, जि. सांगली आ.मु. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. सेंच्युरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
पत्ता - 304, लक्ष्मीनारायण भवन, महावीरनगर,
सांगली
2. श्री सुधीर वसंतराव खाडे,
व.व. सज्ञान, व्यवसाय – वकिली
रा.248, वखारभाग, सांगली
3. श्री सुहास शिवपुत्राप्पा कब्बूर,
व.व. सज्ञान, व्यवसाय– व्यापार
रा.288, जुना बुधगांव रोड, वखारभाग, सांगली
4. श्री अतुल अनिल शहा,
व.व. सज्ञान, व्यवसाय – व्यापार
रा.290, वखारभाग, सांगली
5. श्री मिलींद मुकुंद कुलकर्णी,
व.व. सज्ञान, व्यवसाय – ट्रान्स्पोर्टर
रा.291, वखारभाग, सांगली
6. श्री मोहन दत्तात्रय कुलकर्णी,
व.व. सज्ञान, व्यवसाय – व्यापार
रा.श्रमसाफल्य, नेमिनाथनगर, सांगली
(मंचाच्या दि.16/1/10 च्या आदेशान्वये वगळले)
7. श्री चेतन नरेंद्र पाटणे,
व.व. सज्ञान, व्यवसाय – व्यापार
रा.विश्वधारा अपार्टमेंट, चांदणी चौक, सांगली
8. श्री अनिल बाळगोंडा पाटील,
व.व. सज्ञान, व्यवसाय – नोकरी
रा.नांद्रे ता.मिरज जि.सांगली
(मंचाच्या दि.16/1/10 च्या आदेशान्वये वगळले)
9. श्री अनिलकुमार नाभीराज पाटील,
व.व. सज्ञान, व्यवसाय – नोकरी
रा. वखारभाग, सांगली
(मंचाच्या दि.16/1/10 च्या आदेशान्वये वगळले)
10. श्री विक्रम श्रीरंग गडहिरे
व.व. सज्ञान, धंदा – शेती
रा.नागाव (निमणी), ता.तासगांव, जि.सांगली
11. श्री सुनिल श्रीधर पेडणेकर,
व.व. सज्ञान, व्यवसाय – नोकरी
रा.131, उर्मिला गोल्ड, गांवभाग, सांगली
(मंचाच्या दि.16/1/10 च्या आदेशान्वये वगळले)
12. श्री अंकुश रविंद्र सिसाळ,
व.व. सज्ञान, धंदा – शेती
रा.मौजे डिग्रज, ता.मिरज जि.सांगली
(मंचाच्या दि.16/1/10 च्या आदेशान्वये वगळले)
13. सौ वंदना सुधीर खाडे, संचालक
व.व. सज्ञान, व्यवसाय– गृहकृत्य
रा.248, वखारभाग, सांगली
14. अश्विनी पुरुषोत्तम अष्टपुत्रे,
व.व. सज्ञान, धंदा – वकिली
रा.248, वखारभाग, सांगली
(मंचाच्या दि.16/1/10 च्या आदेशान्वये वगळले) ........ जाबदार
नि.1 वरील आदेश
तक्रारदार यांना आजरोजी पुकारले असता गैरहजर. तक्रारदार हे आज रोजी व मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. त्यामुळे सदरची तक्रार चालविणेत तक्रारदार यांना स्वारस्य दिसून येत नसल्यामुळे तक्रार काढून टाकणेत येते.
सांगली
दि. 14/6/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.