जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –124/2011 तक्रार दाखल तारीख –16/09/2011
श्रीमती लोचनाबाई दत्तू तुंगार
वय 60 वर्षे धंदा शेती व घरकाम .तक्रारदार
रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड
विरुध्द
1. विभाग प्रमुख,
कबाल इन्शुरन्स ब्रोंकीग सर्व्हीस प्रा.लि.
शॉप नं. राज अपार्टमेंट,सिडको,औरंगाबाद .सामनेवाला
2. शाखा व्यवस्थापक,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
19, रिलायन्स सेंटर,वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्टेट, मुंबई.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.एस.पावसे
सामनेवाले क्र.1 तर्फे :- स्वतः
सामनेवाले क्र.2 तर्फे :- अँड.ए.पी.कूलकर्णी
निशानी क्र.01 वरील आदेश
तक्रारदाराचे वकील हजर. तक्रारदारांच्या वकीलांनी पूरशिस दाखल केली. सदर प्रकरणामध्ये तक्रारदाराला चेक मिळाला आहे त्यामुळे तक्रारदाराला तक्रार चालविणे नाही.
तक्रारदाराच्या तक्रारीचे निराकरण झालेले असल्याने तक्रार चालविणे नाही.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदाराच्या पुरशीस प्रमाणे निकाली.
2. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड.