जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
तक्रार अर्ज क्रमांक – ३५९/२०१०
तक्रार दाखल दिनांक – २३/१२/२०१०
तक्रार निकाली दिनांक – २०/१२/२०१३
श्री. मनोज अशोकचंद बंब,
उ.व. – ३२ वर्षे, धंदा – एल.आय.सी.एजंट,
रा.७३, राजेंद्र नगर, अरिहंत मंगल
कार्यालय जवळ, धुळे, ता.जि. धुळे. ----------- तक्रारदार
विरुध्द
शाखाधिकारी साहेब,
(श्री. सुहास कुलकर्णी साहेब)
९६८, एल.आय.सी.,
सिव्हील हॉस्पीटल समोर,
धुळे. ---------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.आर.के. साबद्रा)
(सामनेवाला तर्फे – अॅड.श्री.एस.एम. शिंपी)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
--------------------------------------------------------------------------
तक्रारदार स्वतः हजर. तक्रारदार यांची दि.१२/११/२०१३ रोजीची सदर तक्रार चालवणे नाही म्हणून निकाली काढण्याची पुरसीस मंजूर. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे टी.डी.एस. (T.D.S.) रक्कम अदा केलेली आहे. सबब सदर तक्रार अर्ज हा तक्रारदारांच्या विनंती अर्जाप्रमाणे अंतिमरित्या निकाली करणेत येत आहे.
आ दे श
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दि.२०/१२/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.