निकाल
पारित दिनांक 09.05.2013
(द्वारा- श्रीमती माधुरी विश्व रुपे, सदस्यी)
तक्रारदाराची तक्रार थोडक्याीत खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदार बीड तालुका सहकारी खरेदी विक्री संस्थाद ही नोंदणीकृत संस्थार असून तालुक्याकतील शेतक-यांचा माल खरेदी व विक्री करणे वगैरे काम या संस्थेथमार्फत चालते.
तक्रारदार संस्थेचे गैरअर्जदार बँकेत चालू खाते क्र.041/132 असून सदर खात्यादमध्ये रक्कतम रु.49,56,188/- जमा आहेत. तक्रारदार संस्थे ने सदर खात्या मधील
(2) त.क्र.183/12
रकमेपैकी रु.10,00,000/- ची मागणी गैरअर्जदार बँकेकडे दि.01.09.12 रोजीच्या लेखी पत्राद्वारे केली असता रक्क म देण्या0स नकार दिला. तक्रारदार संस्थेकने दि.13.09.12 रोजी वकीलामार्फत कायदेशिर नोटीस पाठवून पैशाची मागणी केली परंतू अद्याप पर्यंत गैरअर्जदार बँकेने पैसे दिले नाही अथवा या संदर्भात तक्रारदारांना काहीही माहिती दिली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार बँक हजर झाली असून लेखी म्हदणणे दि.01.04.13 रोजी दाखल केले असून गैरअर्जदार बँकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यारने सदर रक्कोम देता आली नाही असे नमूद केले आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार यांचे लेखी म्हरणणे व दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.हासेगांवकर यांचा युक्तीधवाद ऐकला.
तक्रारदार संस्थेसच्याक खात्याकमध्येि रु.49,76,188/- एवढी रक्कोम जमा असल्याखचे तक्रारदारांनी दाखल केलेल्याय खाते उता-यावरुन दिसून येते. गैरअर्जदार बँकेच्यास म्हरणण्यालनुसार बँकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे तक्रारदारांना रक्कवम अदा करता आली नाही. तक्रारदार संस्थेनचे पैसे गैरअर्जदार बँकेतील खात्या वर जमा आहेत. सदर पैसे त्यां च्याे उपयोगाकरीता असल्यालमुळे त्यां ना गरजेनुसार देणे गैरअर्जदार बँकेवर बंधनकारक आहे. गैरअर्जदार बँकेने तक्रारदारांना त्यां्चे खात्या वरील रक्ककम देण्याास नकार दिला आहे. गैरअर्जदार बँकेची सदरची कृती सेवेतील त्रुटी आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदार बँकेने तक्रारदारांनी मागणी केल्या प्रमाणे त्यां्चे खात्यायतील रकमेपैकी रक्कजम रु.10,00,000/- (अक्षरी रु.दहा लाख) देणे योग्या होईल असे न्या्यमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) गैरअर्जदार बँकेला आदेश देण्याेत येतो की, तक्रारदार संस्थे,ला चालू खाते क्र.041/132 मधील जमा रकमेपैकी रक्कतम रु.10,00,000/- (अक्षरी रुपये
दहा लाख) आदेश मिळाल्याधपासून 30 दिवसात द्यावी.
(3) त.क्र.183/12
2) वरील रक्क म विहीत मुदतीत अदा न केल्या स 9% व्या जदरासहीत द्यावी.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20(3)
प्रमाणे तक्रारीतील सदस्यांाचे संच तक्रारदारास परत करावे.
श्रीमती माधुरी विश्वारुपे, श्रीमती नीलिमा संत, सदस्यश अध्यकक्ष जिल्हास ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.