आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदाराची जिप क्रमांक MH-38-F-7786 ची अपघातात झालेली नुकसान भरपाई म्हणून Non
Standard Basis प्रमाणे रु. 1,35,000/- फक्त ( अक्षरी रु. एकलाख पस्तीस
हजार फक्त ) अर्जदारास द्यावेत.
3 गैरअर्जदाराने तक्रार अर्ज खर्चापोटी रु. 1,000/- फक्त ( अक्षरी रु. एकहजार
फक्त ) अर्जदारास आदेश मुदतीत द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
5 वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारानी निकालाच्या तारखे पासून 45
दिवसाच्या आत मंचात दाखल करावा, प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी
ठेवण्यात यावे.
श्री.एस.एम.आळशी. सौ.अनिता ओस्तवाल. श्री. प्रदीप.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.सदस्या. मा.अध्यक्ष.