जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक :93/2014 दाखल तारीख :23/07/2014
निकाल तारीख :27/02/2015
कालावधी : 0वर्ष, 07 म.04 दिवस
श्रीमती संगिता बालाजी घाटगे,
वय 35 वर्षे, धंदा घरकाम,
रा.बोरसुरी, घाटगेवाडी,
ता.निलंगा जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) शाखा व्यवस्थापक,
भारतीय जिवन विमा निगम लि.
शाखा निलंगा, बस स्टँड शेजारी,
बिदर रोड, निलंगा, ता.निलंगा जि. लातूर.
2) प्रिन्सीपल,
रहमानिया माध्यमिक व उच्च माध्यमीक कॉलेज,
दादापीर दर्ग्याजवळ, निलंगा,ता. निलंगा जि. लातूर. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड. अनिल के.जवळकर
गै.अ. क्र. 1 यांचे तर्फे : अॅड. पी.एस.मार्डीकर.
गै.अ.क्र. 2 तर्फे : अॅड. पी्.जी.रुद्रावार.
आदेश (निशाणी 1 वर )
( पारीत दिनांक 27/02/2015)
सदर प्रकरणामध्ये अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात मंचा बाहेर तडजोड झाली असून, अर्जदाराने मागणी केलेल्या रक्कमेपोटी गैरअर्जदाराने एकुण रक्कम रु. 4,19,195/- चा धनादेश दिले असून, अर्जदार सदर रक्कमेवर समाधानी असून अर्जदारास, सदरचे प्रकरण पुढे चालवायचे नाही. म्हणुन सदरचे प्रकरण बंद करण्यात यावे, अशी पुरसीस अर्जदाराने दिनांक 27/02/2015 रोजी दाखल केली आहे. पुरसीस नुसार प्रकरण बंद करण्यात येत आहे.
स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.