मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,रत्नागिरी यांचेसमोर वसुली प्रकरण क्र. : 01/2010 (क.27). वसुली प्रकरण दाखल झाल्याचा दि.02/01/2010 वसुली प्रकरण निकाली झाल्याचा दि. 30/07/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या सौ.सारिका सागर मोहिरे रा.मु.पो.साडवली (कासारवाडी) ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द शाखा व्यवस्थापक श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनी लिमि. रा.शिर्के प्लाझा, शिर्के पेट्रोल पंप, ता.जि.रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे – विधिज्ञ श्री.पेडणेकर सामनेवालेतर्फे - विधिज्ञ श्री.जायगडे आ दे श तक्रारदार यांनी आज रोजी विधिज्ञासह समक्ष उपस्थित राहून “सामनेवाला याने आदेशाप्रमाणे वसूल होवून मिळणारी रक्कम रु.83,400/- अदा केली असल्याने प्रस्तुत वसूली अर्ज यापूढे चालविणेचा नाही निकाली करणेत यावा” अशी पूरशिस नि.37 वर दाखल केलेने प्रस्तुत वसूली प्रकरण निकाली करणेत येत आहे. रत्नागिरी (अनिल गोडसे) दिनांक : - 30/07/2010 अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |