Maharashtra

Nagpur

CC/12/569

Jagdishchandra Shukla - Complainant(s)

Versus

Branch Manager, UCO Bank - Opp.Party(s)

Adv. Anuradha Deshpande

09 Oct 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/569
 
1. Jagdishchandra Shukla
"Vimal Villa", U-45, Narendra Nagar,
Nagpur 440015
M.S.
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager, UCO Bank
Branch Wardha Road, 5, Sai Rish Building, Gawande Layout, Ring Road,
Nagpur 440015
M.S.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE PRESIDENT
 HON'ABLE MS. GEETA BADWAIK MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

-आदेश-

(पारित दिनांक - 09.10.2012)

1.                तक्रारकर्ते यांचा युक्‍तीवाद प्रकरण दाखल करुन घेण्‍याच्‍या मुद्यावर ऐकला. त्‍यांनी सदर प्रकरण वि.प. युको बँक यांनी कर्ज न दिल्‍यामुळे दाखल केले आहे. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे असे आहे की, वि.प. ने कर्ज न देण्‍याचे कारण सांगितलेले नाही.  कर्ज न दिल्‍यामुळे बदनामी झाली, त्‍याबद्दल रु.9,50,000/- , मानसिक त्रासाबद्दल रु.50,000/- अशी एकूण रु.10,00,000/- ची मागणी तक्रारकर्त्‍याने केलेली आहे. पुढे तक्रारकर्त्‍याने तक्रारीशी संबंधीत नसलेले अनेक मुद्ये उपस्थित केले आहेत. त्‍यात दिवाणी न्‍यायालयात तक्रार असणे किंवा नसणे, खोटी माहिती इ. चा समावेश आहे. 

2.               संपूर्ण कागदपत्रे तपासली असता असे निष्‍पन्‍न होते की, युको बँकेचेच एक कर्ज खाते तक्रारकर्त्‍याचे नावे आहे आणि ते सुरु आहे. त्‍याचा खाते क्र. 21990610000038  असा आहे. यावरुन कदाचित दुस-यांदा कर्ज नाकारले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. तरीही तक्रारीचे अन्‍य तपशिलात न जाता हे मंच आपले निष्‍कर्ष नोंदविते की, कर्ज कर्जदाराला मंजूर अथवा नामंजूर करणे ही सर्वस्‍वी त्‍या त्‍या बँकेच्‍या अखत्‍यारीतील बाब आहे. ह्याला सेवेतील त्रुटी ठरविता येणार नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याची तक्रार स्विकृतीच्‍या टप्‍प्‍यावर खारीज करण्‍यात येते.  

 
 
[HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MS. GEETA BADWAIK]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.