- आदेश निशाणी क्र.1 वर -
(मंचाचे निर्णयान्वये, मा.श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 27 जानेवारी 2016)
1. अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
2. सदर तक्रार अर्ज नोंदणी करुन, गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदारोन नि.क्र.13 नुसार लेखी उत्तर दाखल केले. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना अर्जदार यांनी निा.क्र.14 नुसार प्रकरण पुढे चालवायचे नसल्याने परत घेत असल्याबाबत पुरसीस दाखल केली.
3. याबाबत, अर्जदारास विचारणा केली असता गैरअर्जदाराविषयी माझी आता कोणतीही तक्रार राहिली नसल्यामुळे प्रकरण पुढे चालवायचे नाही असे सांगीतले. सदर पुरसीसचे अनुषंगाने खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येते.
- अंतिम आदेश -
(1) सदर तक्रार अर्जदाराने मागे घेतली असल्याने नस्तीबध्द करण्यात येते.
(2) अर्जदार व गैरअर्जदारानी आप-आपला खर्च स्वतः सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
(4) सदर आदेशाची प्रत संकेत स्थळावर टाकण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 27/1/2016