अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर ************************************** वसुली अर्ज क्रमांक: ई-16/2011 वसुली अर्ज दाखल दिनांक : 07/04/2011 वसुली निकाल दिनांक : 16/09/2011 1. श्री. सुनिल भगवान साळुंखे, ...) 2. सौ. सुनिता सुनिल साळुंखे, ...) सी/1, गणेशपार्क, सिंहगड रोड, ...) पुणे – 411 051. ...)... अर्जदार विरुध्द 1. मा. व्यवस्थापक, ...) कोटक महिंद्रा प्राईम्स लि., ...) 418/424, सोराव हॉल, ...) 21 ससून रोड क्रॉस बर्डच्या वरती, ...) कॅम्प, पुणे - 411 001. ...) ...) 2. विशेष वसुली अधिकारी, ...) कोटक महिंद्रा प्राईम्स लि., ...) 21 ससून रोड क्रॉस बर्डच्या वरती, ...) कॅम्प, पुणे - 411 001. ...) आरोपी ********************************************************** // निशाणी 1 वरील आदेश // दोन्ही अर्जदार स्वत: हजर. आरोपींतर्फे वकील व प्रतिनिधी हजर. उभय पक्षकारांच्या दरम्यान तडजोड झालेली असून या तडजोडीप्रमाणे आरोपींनी पूर्तता केलेली असल्यामुळे सदरहू अर्ज काढून घेत आहोत अशा आशयाचा अर्ज दोन्ही अर्जदारांनी वैयक्तिकरित्या मंचापुढे हजर राहून आजरोजी दाखल केला आहे. सबब त्यांच्या या अर्जाच्या आधारे प्रस्तूतचा अंमलबजावणी अर्ज निकाली करण्यात येत आहे. (श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत) सदस्या अध्यक्षा अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे पुणे. दिनांक – 16/09/2011
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |