जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ५१/२०१३
तक्रार दाखल दिनांक – २१/०६/२०१३
तक्रार निकाली दिनांक – २६/०९/२०१३
श्री. ताराचंद डोंगर पाटील
उ.वय ५९ वर्ष, धंदा – रिटायर्ड
रा.१५, सिंचाई कॉलनी,
वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे. ------------- अर्जदार
विरुध्द
आय.सी.आय.सी.आय. बॅंक
(नोटीसची बजावणी ब्रॅंच मॅनेजर यांच्यावर व्हावी)
१ ला मजला, मुंदडा मार्केट, पारोळा रोड
धुळे ता.जि. धुळे. ---------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एस.वाय. शिंपी)
(विरुध्दपक्ष तर्फे – अनुउपस्थित)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
--------------------------------------------------------------------------
अर्जदार स्वतः हजर. अर्जदार यांची दि.२६/०९/२०१३ रोजीची समझोता पुरसीस मंजूर. सामनेवाला यांनी अर्जदार यांच्या मागणीप्रमाणे कर्ज खाते निल झाल्याचा दाखला दिलेला आहे. सबब सदर तक्रार अर्ज हा अर्जदाराच्या विनंती अर्जाप्रमाणे अंतिमरित्या निकाली करणेत येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दि.२६/०९/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.