Maharashtra

Nagpur

CC/783/2016

Shri Jaiprakash Chhaganlal Bhattad - Complainant(s)

Versus

Branch Manager, Bhartiya Jeevan Bima Nigam - Opp.Party(s)

Adv. Jagjitsingh Bamrah

21 Dec 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/783/2016
 
1. Shri Jaiprakash Chhaganlal Bhattad
R/o. Mohata Building, Opp. Ahinsa Bhavan, Anaj Bhandar, Itwari, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager, Bhartiya Jeevan Bima Nigam
Office- Ambika Bhavan, Branch No. 99-G, Shankar Nagar, Nagpur 440010
Nagpur
Maharashtra
2. Divisional Office, Bhartiya Jeevan Bima Nigam
Office- Kasturchand Park, Railway Station Road, Nagpur 440001
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 21 Dec 2016
Final Order / Judgement

निशाणी क्रं.वरील आदेश

तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 खाली दाखल केली आहे. तक्रारीचे थोडक्यात कथन असे आहे की, श्री रमेश सुरेन्द खन्ना यांनी विरुध्‍द पक्ष क्रं.1 कडुन तीन विमा पॉलीसी घेतलेल्या होत्या. श्री रमेश सुरेन्द खन्ना, श्री उन्नत एस खन्ना, श्री आर आर जुनघले यांनी पॉलीसी घेतली होती व तिघांचे संबंध दिवंगत छगनलाल भिमराज भट्टड यांचे सोबत जवळचे असल्याने त्यांचे नावाने नॉमीनेशन केले. दिवंगत छगनलाल भिमराज भट्टड यांचा मृत्यु झाल्याने त्यांचे वारसदारांनी विरुध्‍द कडे विमा दावा दाखल केला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा वारसप्रमाणपत्र व मुळ धारक पॉलीसीवर दावा प्रस्तुत केला असल्याने विमा दावा नाकारला. म्हणुन तक्रारकत्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.तक्रार व दस्तएवेजांची पडताळणी करतांना असे दिसून येते की, तक्रारकर्त्याचा दाखल विमा दावा, मुळ पॉलीसी धारकाने विम्याची रक्कमेचा दावा विरुध्‍द पक्षाकडे प्रस्तुत केला असल्याने व वारस प्रमाणपत्र असल्याने योग्य न्यायालयाकडुन आदेश प्राप्त करुन घेण्‍याची सुचना विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला दिली व त्यांचा विमा दावा नाकारला. तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांचेत असलेला वाद हा वारसदार व इतर विमा पॉलीसीधारक यांनी दाखल केलेला दावा, तसेच मृत्युपत्र खरं आहे की नाही या बाबत निर्णय घेण्‍याचा अधिकार या मंचाला नाही. तसेच तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांचेमधे असलेला वाद हा ग्राहक वाद नसल्याने तक्रारकर्त्याची तक्रार अस्वीकृत करुन खारीज करण्‍यात येते.

                                                आदेश

          1.   तक्रारकर्त्याची तक्रार अस्वीकृत करण्‍यात येते.

          2.    तक्रारीचा खर्च तक्रारकर्त्याने स्वतः सोसावा.

           3.   तक्रारकर्त्याला आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्‍क द्यावी.

           4.   तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.