जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २१४२/०९
१. श्री अरुण श्रीधर पाटील,
व.व. ६७, व्यवसाय– शेती व व्यापार
२. श्री अजित श्रीधर पाटील,
व.व. ५७, व्यवसाय – शेती व व्यापार
३. श्री अशोक श्रीधर पाटील,
व.व. ५२, व्यवसाय– शेती व व्यापार
सर्व रा.वखारभाग, दिगंबर जैन मंदिराजवळ,
सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
१. ब्रॅन्च मॅनेजर, स्टेट बॅंक ऑफ इंडिया,
शाखा सांगली, गणपती मंदिराजवळ,
सांगली ४१६ ४१६
२. जनरल मॅनेजर, स्टेट बॅंक ऑफ इंडिया,
स्थानिक मुख्य कार्यालय,
मुंबई क्षेत्र सिनरजी प्लॉट नं.सी-६,
जी ब्लॉक, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व)
मुंबई ४०० ०५१
३. असि.जनरल मॅनेजर (ऍडमिनिस्ट्रेशन)
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय,
क्षेत्र क्र.६, गुलमोहोर, ईस्ट स्ट्रीट पुणे ४११ ००१ ....... जाबदार
नि.१ वरील आ दे श
तक्रारदार यांनी आज रोजी विधिज्ञासह उपस्थित राहून नि.२२ वर पुरसिस सादर केली. जाबदार यांनी सर्व देय रक्कम व्याजासह अदा केली असलेने प्रस्तुत तक्रारअर्ज पुढे चालविणेचा नाही तो निकाली करणेत यावा अशी विनंती तक्रारदारतर्फे करणेत आलेने प्रस्तुत तक्रारअर्ज निकाली करणेत येत आहे.
सांगली
दि. ५/१०/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११