Maharashtra

Nanded

CC/15/351

Deepil Jagadevrao Kadam - Complainant(s)

Versus

Block Education Officer, Hadgaon - Opp.Party(s)

Adv. C. D. Ingle

22 Jul 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/15/351
 
1. Deepil Jagadevrao Kadam
Koli Tq. Hadgaon
NANDED
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Block Education Officer, Hadgaon
Panchayat Samiti Hadgaon
NANDED
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smita B.Kulkarni PRESIDENT
 HON'BLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकालपत्र 

                    (दिनाक 22-07-2015 )

 

(घोषीत द्वारा- मा. सौ.  स्मिता बी.कुलकर्णी, अध्‍यक्षा )

 

             अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍या विरुध्‍द तक्रार दाखल केलेली असून अर्जदार हा जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा  चक्री ता. हदगांव जि. नांदेड येथे कार्यरत होता. अर्जदारास निलंबनाच्‍या कार्यवाहीस सामोरे जावे लागलेले होते. सदर कारवाईवर अर्जदाराने मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद नांदेड यांच्‍याकडे अपील दाखल केले होते. सदर अपीलाचा निकाल लागलेला आहे. अपीलाचा निकाल लागल्‍यानंतर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास बहाल काळातील दिनांक 31.3.2010 ते 30.4.2010 या महिन्‍याचे वेतन अर्जदारास दिलेले नाही त्‍यासाठी तक्रार दाखल केलेली आहे. त्‍यामुळे अर्जदारास मानसिक त्रास झालेला आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांना आदेश देण्‍यात यावा की, अर्जदारास बहाल काळातील वेतन अदा करावे व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 50,000/- व दावा खर्चापोटी रक्‍कम रु. 5,000/- इत्‍यादी रक्‍कमेची मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे.

 

2.          अर्जदाराचे प्रकरण प्राथमिक सुनावणीसाठी मंचासमोर आले असता अर्जदाराच्‍या वकिलांनी अर्जदार व गैरअर्जदार यांच्‍यामध्‍ये ग्राहक हे नाते प्रस्‍तापित होते किंवा नाही याबद्दल कुठलाही योग्‍य खुलासा केलेला नाही. अर्जदाराने दाखल केलेल्‍या कागदपत्रावरुन अर्जदार याची तक्रार ग्राहक मंचापुढे चालू शकत नाही, कारण अर्जदार यांचा वाद हा एम्‍प्‍लाईज आणि एम्‍प्‍लायर या स्‍वरुपाचा असल्‍याचे स्‍पष्‍ट आहे. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक होत नसल्‍यामुळे अर्जदाराची तक्रार ही प्राथमिक अवस्‍थेत फेटाळण्‍यात येते.

 
 
[HON'BLE MRS. Smita B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.