जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 1046/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 12/08/2010
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 07/11/2012
सुरेश हिरामन चौधरी, ..........तक्रारदार
उ व सज्ञान धंदा नौकरी,
रा.17/ब नुतन अजिंठा हौसिंग सोसायटी,पार्वतीनगर
जळगांव.
विरुध्द
1. भवानीमाता अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि जळगांव. .....विरुध्दपक्ष.
139 भवानीपेठ, जळगांव. व इतर 11
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ.एस.एन.जैन. सदस्या.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.सौ.एस.पी.कांडलकर.
सामनेवाला एकतर्फा
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष -तक्रारदार यांनी आज दि.07/11/2012 रोजी पुरसीस देऊन अर्जदार व विरुध्दपक्ष यांच्यात आपसात समझोता झालेला आहे. त्यानुसार सदरहु केस काढल्यानंतर विरुध्दपक्ष त्यांना मुदतठेवीची रक्कम देणार असल्याने सदरचा तक्रारअर्ज चालवीणे नाही. त्यामुळे तक्रारअर्ज काढुन टाकण्यात यावा अशी विनंती केली आहे. तक्रारदार यांची विनंती पाहता व त्यांना रक्कम मिळालेली असल्याने सदर तक्रारअर्ज निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस.जैन ) ( श्री.डी.डी.मडके )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव