जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 430/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-26/03/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 06/07/2013.
अर्जुन पोलुजी प्रजापत,
उ.व.सज्ञान, धंदाः व्यापार,
रा.प्लॉट क्र.8, ईश्वर कॉलनी,
लाठी शाळेच्या मागे,जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. भाऊसाहेब हरनारायण राठी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि,
जळगांव, 35, नवी पेठ, बँक स्ट्रीट, जळगांव व
इतर 15 ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
नि.क्र.1 खालील आदेशः व्दारा- श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः विरुध्द पक्ष को ऑप क्रेडीट सोसायटीमध्ये ठेवलेली ठेव रक्कम परत मिळणेकामी तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला होता. प्रस्तुत तक्रारीचे नेमलेले तारखेस तक्रारदार हे वकीलासोबत या मंचासमोर हजर होऊन तक्रारदार व विरुध्द पक्षात आपसात तडजोड झालेली असल्याने व तडजोडीची रक्कम तक्रारदारास मिळालेली असल्याने तक्रार काढणेस हरकत नाही अशी विनंती पुरसीस दाखल केली. सबब तक्रारदाराचे विनंतीवरुन तक्रारदाराची तक्रार काढुन टाकण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 06/07/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.