जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ११७४/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – १७/१०/२००८
तक्रार दाखल तारीखः – ४/११/२००८
निकाल तारीखः - २६/०८/२०११
----------------------------------------------
पृथ्वीराज विजय पाटील, वय – अज्ञान
पालनकर्ते विजय भिमराव पाटील
रा.मंत्री कॉलनी, इस्लामपूर ता.वाळवा जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१) सचिव/व्यवस्थापक,
भारतीय उद्योग समूह मर्या. इस्लामपूर
शनि मंदिराशेजारी इस्लामपूर, ता. वाळवा जि.सांगली
२) सौ. उषादेवी संभाजीराव पाटील,
वय – सज्ञान, धंदा – सुखवस्तू
अध्यक्ष, भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर, रा. कापूसखेड, ता.वाळवा, जि. सांगली.
३) सौ दिपा बळवंत फाळके
वय – सज्ञान, धंदा – घरकाम
उपाध्यक्षा, भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर, रा.विठ्ठलवाडी, ता.वाळवा, जि. सांगली.
४) श्री. संभाजी आनंदराव पाटील,
वय वर्षे – सज्ञान, धंदा – सुखवस्तू
संस्थापक/संचालक, भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर रा. कापूसखेडनाका, इस्लामपूर,
ता.वाळवा, जि. सांगली.
५) सौ मंगल नागनाथ पाटील
वय सज्ञान, धंदा घरकाम,
संचालिका, भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर रा. गणेश कॉलनी, एम.एस.ई.बी.जवळ, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
६) श्री संजय पांडुरंग पाटील, व्हा.चेअरमन
वय – सज्ञान, धंदा – नोकरी
संचालक, भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर रा. इंजिनिअरिंग कॉलेज, कॉलनी-इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली
७) विनायक कृष्णा लोळे,
वय सज्ञान, धंदा नोकरी
संचालक, भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर रा. यादवगल्ली पेठवडगाव,
ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
८) सौ. विजया गणपतराव पाटील, वय वर्षे सज्ञान, धंदा घरकाम,
संचालिका, भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर रा. प्राध्यापक कॉलनी, शिराळा,
ता.शिराळा, जि. सांगली.
९) सौ. सुरेखा चंद्रकांत मगदूम, वय वर्षे – सज्ञान, धंदा – घरकाम
संचालिका, भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर रा.जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
१०) अलका जगन्नाथ पोटे, वय सज्ञान, धंदा घरकाम,
सहसचिव, भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर
११) माधवी गोरक्ष पवार, वय सज्ञान, धंदा घरकाम,
सहसचिव, भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर, रा.१०० फूटी रोड, शाहुनगर, इस्लामपूर
ता.वाळवा जि. सांगली .... जाबदार
नि. १ वरील आदेश
तक्रारदार आज रोजी व मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. प्रस्तुत तक्रारअर्ज यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य दिसून येत नसलेने सदरची तक्रार आज रोजी काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २६/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११