जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ११०४/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – १/१०/२००८
तक्रार दाखल तारीखः – ७/१०/२००८
निकाल तारीखः - २६/०८/२०११
----------------------------------------------
श्री हंबीरराव रघुनाथराव पाटील
रा.रघुनंदन, ओंकार कॉलनी, इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१) भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
तर्फे सेक्रेटरी
२) उषादेवी संभाजीराव पाटील,
रा. कापूसखेड नाका, इस्लामपूर, ता.वाळवा,
जि. सांगली.
३) संभाजी आनंदराव पाटील,
रा. कापूसखेडनाका, इस्लामपूर,
ता.वाळवा, जि. सांगली.
४) संजय पांडुरंग पाटील, व्हा.चेअरमन
रा. इंजिनिअरिंग कॉलेज कॉलनी रा.इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली
५) सौ. विजया गणपतराव पाटील,
रा. प्राध्यापक कॉलनी, शिराळा, ता.शिराळा, जि. सांगली.
६) रेखा जयकर पाटील,
रा. ओझर्डे, ता. वाळवा, जि.सांगली
७) सौ मंगला नागनाथ पाटील
रा. एम.ए.सी.बी.जवळ, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
८) श्री शिवाजी रंगराव पाटील
रा. ओझर्डे, ता. वाळवा जि. सांगली
९) श्री संतोष बजरंग पवार,
रा. अनंतगंगा, महादेवनगर, इस्लामपूर,
ता. वाळवा जि. सांगली
१०) सौ. सुरेखा चंद्रकांत मगदूम,
रा.जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
११) श्री आनंदा नारायण जाधव,
शिवाजी चौक, उरुण-इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली
१२) श्री सचिन आनंदा हांडे,
रा. शिवनगर, इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली
१३) विनायक कृष्णा लोळे,
रा. यादवनगर पेठवडगाव,
ता. हातकणंगले जि. कोल्हापूर .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ मागील अनेक तारखांना तसेच आज रोजीही सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुत तक्रार अर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २६/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११