जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1871/2009
---------------------------------------------------
1. सौ मंगल नारायण देशपांडे
2. श्रीमती शकुंतला वासुदेव कुलकर्णी
3. शशांक सदाशिव देशपांडे
4. सदाशिव नारायण देशपांडे
सर्व रा.इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
1. भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
तर्फे सेक्रेटरी
2. उषादेवी संभाजी पाटील,
रा. कापूसखेड नाका, इस्लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली.
3. संभाजी आनंदराव पाटील
रा. कापूसखेडनाका, इस्लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली.
4. श्री संजय पांडुरंग पाटील,
रा. इंजिनिअरींग कॉलेज कॉलनी, इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली
5. सौ. विजया गणपती पाटील,
रा. प्राध्यापक कॉलनी, शिराळा,
ता.शिराळा, जि. सांगली.
6. सौ रेखा जयकर पाटील,
रा. ओझर्डे, ता. वाळवा, जि.सांगली
7. सौ मंगल नागनाथ पाटील,
रा. एम.ए.सी.बी.जवळ, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
8. श्री शिवाजी रंगराव पाटील,
रा. ओझर्डे, ता. वाळवा जि. सांगली
9. संतोष बजरंग पवार,
रा., महादेवनगर, इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली
10. सौ. सुरेखा चंद्रकांत मगदूम,
रा.जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
11. आनंदा नारायण जाधव,
रा.शिवाजी चौक, उरुण-इस्लामपूर,
ता. वाळवा जि. सांगली
12. सचिन आनंदा हांडे,
रा. शिवनगर, इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली
13. विनायक कृष्णा लोळे,
रा. यादवनगर, पेठवडगांव, ता. हातकणंगले
जि. कोल्हापूर
14. दिपा बळवंत फाळके,
रा.विठ्ठलवाडी, ता.वाळवा जि. सांगली
15. संभाजी बळवंत पडवळ,
इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगली
16. प्रशासक, भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
द्वारा सहायक निबंधक कार्यालय, शिवाजी चौक,
इस्लामपूर, ता. वाळवा जि.सांगली .... जाबदार
नि. 1 वरील आ दे श
आजरोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. 7/06/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.