जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ०६/२०१३
तक्रार दाखल दिनांक – ३१/०१/२०१३
तक्रार निकाली दिनांक – ०१/०७/२०१३
सिमा भ्र. प्रभाकर बावीस्कर
वयः २८ वर्षे, धंदाः घरकाम,
रा. गणेश कॉलनी, शिंदखेडा, ता. शिंदखेडा,
जि. धुळे. ----------- तक्रारदार
विरुध्द
भारतीय जिवन विमा निगम,
शाखा कार्यालय दोंडाईचा, (९६ ई)
प्लॉट नं.४५, सेंट्रल बॅंकेजवळ,
स्टेशन रोड, दोंडाईचा, ता. शिंदखेडा,
जि. धुळे. ---------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.बी.पी. पवार)
(विरुध्दपक्ष तर्फे – वकील श्री.व्ही.एस. भट)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
--------------------------------------------------------------------------
अर्जदार व सामनेवाले हजर, समझोता पुरसीस मंजूर. सामनेवाला यांनी अर्जदार यांना चेकने पैसे अदा केले. सबब सदर तक्रार अर्ज अंतिमरित्या निकाली करणेत येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.