जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १०३४/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – १२/९/२००८
तक्रार दाखल तारीखः – १८/९/२००८
निकाल तारीखः - २०/१२/२०११
----------------------------------------------
आप्पासाहेब गणपतराव पाटील
रा.मु.पो.नेर्ले ता.वाळवा जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१) भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
रजी.नं.SAN/MVA/RSR/CR/1253
ता. वाळवा जि.सांगली
२) भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
उपशाखा
३) सौ. उषादेवी संभाजीराव पाटील, चेअरमन,
रा. कापूसखेड नाका, ता.वाळवा, जि. सांगली.
४) श्री संजय पांडुरंग पाटील, संचालक
रा. इंजिनिअरिंग कॉलेज, कॉलनी-इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली
५) श्री. संभाजीराव आनंदराव पाटील, संचालक
रा. कापूसखेडनाका, इस्लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली.
६) सौ. सुरेखा चंद्रकांम मगदूम, संचालक
रा.जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
७) सौ. विजया गणपतराव पाटील, संचालक
मु.पो. शिराळा, ता.शिराळा, जि. सांगली.
८) रेखा जयकर पाटील, संचालक
रा. ओझर्डे, ता. वाळवा, जि.सांगली
९) सौ मंगल नागनाथ पाटील, संचालक
रा. एम.एस.ई.बी.जवळ, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
१०) श्री शिवाजी रंगराव पाटील, संचालक
रा. ओझर्डे, ता. वाळवा जि. सांगली
११) श्री सचिन आनंदा हांडे, संचालक
रा. इस्लामपूर, शिवनगर, ता. वाळवा जि. सांगली
१२) श्री संतोष बजरंग पवार, संचालक
रा. महादेवनगर, इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली
१३) विनायक बाळकृष्ण लोले, संचालक
रा. मु.पो. पेठ वडगाव, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
१४) श्री आनंदा नारायण जाधव, संचालक
उरुण-इस्लामपूर, शिवाजी चौक,
ता. वाळवा जि. सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरणी मागील अनेक तारखांना तक्रारदार व त्यांचे विधिज्ञ गैरहजर. आजरोजी पुकारणी केली असता तक्रारदार व त्यांचे विधिज्ञ गैरहजर. यावरुन तक्रारदारांना सदरहू प्रकरण पुढे चालविणेत स्वारस्य नसल्याचे दिसून येते. सबब प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि. २०/१२/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११