Maharashtra

Beed

CC/11/108

Ramji Govindrao Mehta - Complainant(s)

Versus

Bharti Axer General Insurance company ltd. - Opp.Party(s)

02 Aug 2013

ORDER

Complaint Case No. CC/11/108
 
1. Ramji Govindrao Mehta
Shivaji Nagar,Majalgaon
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bharti Axer General Insurance company ltd.
K.R.Puram, Hubali Banglore 37
Banglore
Karnatak
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Smt.Manjusha Chitlange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

निकाल
दिनांक- 02/08/2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्य क्ष)
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्व ये, गैरअर्जदार यांनी सेवेत कसूर केल्यारमुळे नुकसान भरपाई मिळावी म्हढणून दाखल केली आहे.

तक्रारदार यांची तक्रार थोडक्यालत अशी की, तक्रारदार हे माजलगाव येथे न्युे मेहता ट्रेडर्स नावाचे होलसेल किराणा व्य वसायाचे दुकान चालवितात. तक्रारदार यांना किराणा दुकानाचा माल खरेदी करण्याससाठी वेगवेगळया ठिकाणी जावे लागते. तक्रारदार यांनी प्रवासासाठी दि.22.05.2010 रोजी टाटा इंडिका व्हिस्टाव क्यूज-जेट अॅक्वाा डि कार खरेदी केली जिचा क्रमांक महाराष्ट्रा 44/डी-7200 असा आहे. सदरील कार तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्या्कडून खरेदी केली असून सामनेवाला क्र.3 या कंपनीने सदरील कार बनविलेली आहे. सामनेवाला क्र.2 हा सामनेवाला क्र.3 चा डिलर आहे. तक्रारदार यांनी सदरील कार चा विमा सामनेवाला क्र.1 यांच्याेकडे उतरविलेला होता.
तक्रारदार हे दि.04.07.2010 रोजी कारने जालन्यायकडे जात असताना रात्री 10.00 वाजण्यातच्या2 सुमारास नागझरी ता.गेवराई जि.बीड या स्थरळसिमेत कारचा अपघात झाला व कारचे नुकसान झाले. तक्रारदार यांनी सदरील कार दि.06.07.2010 रोजी सामनेवाला क्र.2 यांच्या कडे दुरुस्तीसाठी जमा केली व त्याीबाबत सामनेवाला क्र.1 यांना कळवले. सान्यात मोटर्स बीड यांनी सदरील कारला दुरुस्ती साठी येणा-या खर्चाचे ताळेबंद पत्र देऊन विमा कंपनीला पुरविले, विमा कंपनीने दि.28.08.2010 रोजी सामनेवाला क्र.1 व 2 यांनी एक महिन्यासने सामनेवाला क्र.1 चे सर्व्हेसअर कदम यांनी शहानिशा करुन व सामनेवाला क्र.2 यांच्या्शी सल्लावमसलत करुन कार दुरुस्तीी बाबत इस्टी मेट तयार केले, सदर इस्टी मेट नुसार रक्कयम मिळण्यालचे आश्वाकसन सामानेवाला क्र.1 याने दिले.

सामनेवाला क्र.2 यांनी आश्वाासन देऊनही कारची दुरुस्ती् वेळेत केली नाही व कारची दुरुस्तीच करण्याकस टाळाटाळ केली. तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 यांना भेटले. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यास रक्क म रु.40,000/- भरण्या स सांगितले व ती रक्कसम विमा
(3) त.क्र.108/2011

कंपनीकडून मिळाल्या नंतर परत देऊ असे आश्वासन दिले. त्या नंतरही सामनेवाला क्र.2 यांनी सदरील कारची दुरुस्तीम केली नाही व दुरुस्तीअस टाळाटाळ केली. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना पत्र देऊन कळवले की, कारची संपूर्ण तपासणी झालेली नाही, त्यालमुळे ती दुरुस्ता केली नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांच्या कडे वेळोवेळी मागणी करुनही सामनेवाला यांनी दाद दिली नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांच्याेकडे दि.13.11.2010 व 23.12.2010 रोजी तक्रार केली. सामनेवाला क्र.1 याने कार दुरुस्ती साठी आवश्य1क असणारी रक्केम तक्रारदारास अदा केली नाही. तक्रारदार यांनी वेळोवेळी मागणी केल्याकनंतर सामनेवाला क्र.2 याने दि.08.02.2011 रोजी कार दुरुस्त झाल्या‍चे सांगितले. तक्रारदार कार ताब्या‍त घेण्याासाठी गेला असता, सामनेवाला क्र.2 याने तक्रारदारास रु.25,000/- जमा करण्यादस सांगितले. त्याअबाबत विचारणा केली असता सामनेवाला क्र.2 याने तक्रारदारास सांगितले की, सामनेवाला क्र.1 यांनी रक्क म रु.1,92,664/- जमा केले व बिलाची संपूर्ण रक्काम रु.2,57,664/- होती, उर्वरीत रकफ.25,000/- त्यांूनी जमा करावे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांच्यााकडे चौकशी केली असता, त्यांानी दि.08.01.2011 रोजी केलेल्या पुनर्तपासणीनुसार व इस्टीलमेटनुसार रक्कयम मंजूर केल्या,चे सांगितले. सदर इस्टी्मेट हे तक्रारदार यांच्या् गैरहजेरीत केले गेल्यारमुळे तक्रारदारास कोणतीही माहिती नव्हगती. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी संगनमत करुन तक्रारदार यांची फसवणूक केली, तक्रारदार यांना नाईलाजास्तीव रक्कसम रु. 25,000/- सामनेवाला क्र.2 यांच्यारकडे जमा करावे लागले व कारचा ताबा घ्यालवा लागला. तक्रारदार हा कार घेऊन निघाला असता त्याकचे असे लक्षात आले की, कार ही चालविण्याबच्याव स्थितीत नाही, त्या बाबत त्यां नी सामनेवाला क्र.2 यांना कळवले व कारचे टायर बदलून देण्या ची विनंती केली. सामनेवाला यांनी दोन वेळेस कार दिवसभर स्वकतःच्या ताब्यालत ठेवून कोणतेही काम न करता तक्रारदाराच्या् ताब्याीत दिले. दि.04.03.2011 रोजी तक्रारदाराने पुन्हाी कार दुरुस्तीतसाठी सामनेवाला क्र.2 यांच्यािकडे जमा केली त्या0बाबत रितसर तक्रार नोंदवून स्थनळप्रत आपल्यातकडे ठेवली. सामनेवाला क्र.2 याने दुरुस्तीी आजतागायत करुन दिली नाही. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी खोटे व बनावट इस्टीनमेट तयार करुन तक्रारदार यांची फसवणूक केली, तसेच सेवा देण्यातस विलंब लावला आहे. सबब तक्रारदार यांनी सदरील तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत तक्रारदार यांनी मागणी केली आहे की, तक्रारदार यांना कार दुरुस्तीलच्याय बिलाची रक्कहम रु.65,000/- भरावे लागले ती मिळावी. मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.15,000/- मिळावे. आर्थिक त्रासापोटी रु.30,000/- मिळावे. तसेच मानसिक, आर्थिक व शारिरिक त्रासापोटी रक्क0म रु.50,000/- देववावी व त्या वर व्याेज मिळावे अशी विनंती केली आहे.
(4) त.क्र.108/2011

सामनेवाला क्र.1 इन्शुलरन्स कंपनीने आपले लेखी म्ह णणे दाखल केले. सामनेवाला क्र.1 यांनी सदरील तक्रार मंचास चालविण्याकचा अधिकार नाही हा मुददा उपस्थित केला. सामनेवाला क्र.1 च्यात मते विमा पॉलीसी ही पूणे येथून घेतली आहे. सामनेवाला क्र.1 यांचे कार्यालय या मंचाच्या1 स्थ्ळसिमेत नाही व त्याह कारणास्ततव तक्रार रदद होण्याास पात्र आहे. सामनेवाला क्र.1 याने सदरील कारला अपघात झाला किंवा काय? याबाबत काहीही माहिती नसल्यााचे नमुद केले. सामनेवाला क्र.1 यांचे कथन की, अंतिम सर्व्हे रिपोर्ट हा सर्व्हेलअरने घेतला त्यायनुसार रक्कमम रु.1,92,664/- ही ठरविण्याित आली. टी.डी.एस. रक्क.म रु.3,854/- वजा करुन उर्वरीत रक्काम सामनेवाला क्र.2 यांना चेकने अदा करण्याकत आली आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. तक्रार यांनी त्यांाच्याी तक्रारीत जी नुकसान भरपाई मागितलेली आहे, ती योग्यल व वाजवी नाही. सामनेवाला क्र.1 यांनी पुढे असे कथन केले आहे की, तक्रारदार यांच्याी विनंती वरुन सामनेवाला क्र.1 यांनी विना मोबदला सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी पूर्ण कार दुरुस्त करुन दिलेली आहे. कार दुरुस्तक झाल्याधनंतर फायनल सर्व्हे घेण्या त आला व त्यांप्रमाणे रक्कतम अदा करण्यालत आली. सामनेवाला क्र.1 यांची जबाबदारी ही इन्शुकरन्सक पॉलीसीमध्येा ठरविलेल्याक अटी व शर्ती नुसार आहे, त्याेत त्यां नी कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सबब सामनेवाला क्र.1 यांनी तक्रार रदद होण्याहस पात्र आहे अशी विनंती केली.

सामनेवाला क्र.2 यांनी आपले लेखी म्हनणणे दाखल केले. सामनेवाला क्र.2 यांनी कार लवकर दुरुस्त. केल्याी जाईल असे आश्वाणसन दिले होते ही बाब मान्य. केली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी कार दुरुस्तीलस टाळाटाळ केली आहे ही बाब नाकारलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 कडे रक्कतम रु.40,000/- व रु.25,000/- भरल्यातची बाब नाकारली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी कार दुरुस्ता करण्या/स टाळाटाळ केली व ती आश्वाासन देऊनही दुरुस्ता केली नाही ही बाब नाकारली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी कारची पूर्ण दुरुस्तीस केली नाही हे तक्रारदार यांचे म्ह णणे नाकारले आहे. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, सामनेवाला क्र.1 इन्शुहरन्सय कंपनीच्यान सर्व्हेहअरने दुरुस्तीलचे इस्टीसमेट तयार केले होते, त्यारनुसार तक्रारदार हे रु.1,92,664/- मिळण्यासस पात्र होते. परंतू सदर कार दुरुस्तीतस रक्केम रु.2,57,664/- लागले. त्याुमुळे सामनेवाला क्र.2 याने तक्रारदाराकडून रु.65,000/- घेतले आहे. कार दुरुस्त झाल्याेनंतर तक्रारदार यांनी कारचा वापर केला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी सेवेत कोणतीही कसूर केली नाही. सबब तक्रार नामंजूर करावी असे कथन केले आहे.

(5) त.क्र.108/2011

सामनेवाला क्र.3 टाटा मोटर्स लिमिटेड यांनी आपले लेखी म्ह णणे दाखल केले. सामनेवाला क्र.3 यांनी सदरील कार त्यां च्या कंपनीने उत्पालदन केली आहे, ही बाब मान्यक केली आहे. सामनेवाला क्र.2 हा कंपनीचा डिलर आहे, ही बाब मान्यल केली आहे. सामनेवाला क्र.3 यांनी तक्रार दाखल होण्याास पात्र नाही असे कथन केले आहे. सामनेवाला क्र.3 यांनी कथन केले आहे की, तक्रारदार यांनी काही महत्वा च्याे बाबी लपवून ठेवल्याे आहे. तक्रारदार यांनी कराराच्यान अटींचा भंग केला आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेली कार ही अत्यंपत चांगल्याय दर्जाची होती. चेकलिस्ट् प्रमाणे सर्व दुरुस्तीर करण्यारत आली व त्या्नुसार दुरुस्तीय खर्च देण्याीत आला. तसेच सामनेवाला क्र.3 यांनी कथन केले आहे की, कारमध्येव कोणताही निर्मिती दोष नसल्या मुळे तक्रारदार यांना त्यांमच्याथ विरुध्द् तक्रार करण्या्स कारण घडले नाही. सामनेवाला क्र.3 यांनी पुढे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी कारच्याय संबंधी ज्याा ज्याण काही बाबी निदर्शनास आणून दिल्याल होत्या त्यााची संपूर्ण पुर्तता कंपनीने केली आहे. सामनेवाला क्र.3 यांनी सेवेत कोणतीही कसूर अगर त्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार सामनेवाला क्र.3 विरुध्दन रदद करावी अशी विनंती केली आहे.

तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र कागदपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्र याचे अवलोकन केले. न्या,यनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात, व त्यातचेसमोरच त्यालची उत्त रे दिलेली आहेत.
मुददे उत्त र 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे, ही
बाब तक्रारदार सिध्द करतात का ? होय.
2. तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली रक्क म मिळण्याेस पात्र आहे काय ? होय.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांचे विद्वान वकील श्री.धांडे यांनी असा युक्तीकवाद केला की, तक्रारदार यांची इंडिका कार क्रमांक महाराष्ट्रआ 44/डी-7200 असा आहे. सदरील कारचे अपघातात नुकसान झाले. सदरील कार सामनेवाला क्र.1 इन्शुीरन्स0 कंपनी यांच्यादकडे इन्शुअर्ड केलेली होती व पॉलीसी ही विना मोबदला स्वारुपाची होती. सामनेवाला 2 हे मान्यकताप्राप्तक कार दुरुस्तह करणारी संस्था आहे. सदरील कार सामनेवाला 2 यांचेकडे दुरुस्तीनसाठी देण्याकत आली. सामनेवाला

(6) त.क्र.108/2011
2 यांनी कार दुरुस्ती चे इस्टी मेट दिले. कार दुरुस्ती साठी एकूण खर्च रु.2,57,664/- आला. सामनेवाला 2 यांनी तक्रारदाराकडून वेळोवेळी रु.40,000/- व 25,000/- असे एकूण रु.65,000/- घेतले. सामनेवाला 1 यांनी तक्रारदार यांचा पूर्ण क्ले/म मंजूर करणे गरजेचे होते परंतू सामनेवाला यांनी तक्रारदार यायांना विश्वाससात न घेता अगर कोणत्या्ही प्रकारची माहिती न देता फक्तव रक्काम रु.1,92,664/- सायमनेवाला 2 यांना दुरुस्तीजच्याे कामी दिले. प्रत्यमक्ष दुरुस्तीक खर्च हा रु.2,57,664/- आला. सदरील खर्च इन्शुलरन्सम कंपनीने देणे आवश्ययक होते, परंतू इन्शु्रन्स कंपनीने ते देण्यािस टाळाटाळ केली व कमी रक्कीम मंजूर करुन ती सामनेवाला 2 यांना अदा केली. सदरील कृती ही बेकायदेशिर असून सेवेत त्रुटी दर्शविणारी आहे. सबब तक्रारदार यांनी तक्रारीत मागणी केलेली, मागणी मान्य् करण्या.त यांवी. सामनेवाला यांच्यास वकीलांनी असा युक्तीयवाद केला की, त्यां चे मान्य ताप्राप्ती सर्व्हेलअरने रिपोर्ट दिला, त्यात रिपोर्टच्याश अनुषंगाने कारचे दुरुस्तीव बाबत सविस्तसर अहवाल प्राप्तर झाला व त्याात त्यारचा विचार करता इन्शुीरन्सो कंपनीने कार दुरुस्तीा कामी रु.1,92,664/- मंजूर केले. सदरील रक्कपम ही योग्यन वाजवी असून सामनेवाला यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही.
तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांच्या कारचे अपघातामध्येत नुकसान झाले. तक्रारदार यांनी सदरील कारचा विमा सामनेवाला क्र.1 इन्शुररन्सय कंपनीकडे काढलेला होता, सदरील कारचे अपघात झाल्यारनंतर ती दुरुस्तक कामी सामनेवाला 2 यांच्याीकडे देण्यालत आली. सामनेवाला 2 व तसेच इन्शुतरन्सचे सर्व्हेे ऑफीसर यांनी कार दुरुस्तीड बाबत इस्टीामेट तयार केले व त्याा अनुषंगाने कार दुरुस्तत केली. कार दुरुस्ती साठी रु.2,57,664/- खर्च आला ही बाब सामनेवाला 2 यांनी मान्यु केली आहे. रक्कदम रु.1,92,664/- ही सामनेवाला 1 इन्शुयरंन्सर कंपनीने सामनेवाला 2 यांना दिली आहे व सामनेवाला 2 यांनी तक्रारदार यांचेकडून रु.40,000/- व रु.25,000/- असे एकूण रु.65,000/- सदरील कारचे दुरुस्तीइ पोटी घेतलेली आहे. सदरील कारला येणारा संपूर्ण दुरुस्तीमचा खर्च देण्यायची जबाबदारी सामनेवाला 1 इन्शु0रन्स0 कंपनीची असतानाही इन्शुकरन्स कंपनीने प्रत्यतक्ष झालेल्या खर्चापेक्षा कमी रक्कबम मंजूर करुन सेवा देण्याास त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला 2 कउे कार दुरुस्ती1स दिली असता सामनेवाला 2 यांनी इस्टीआमेट तयार करुन व त्यामप्रमाणे दुरुस्तीे केली. तसेच इन्शुसरन्सक कंपनीचे सर्व्हेलअर यांनी पाहणी करुन त्याू दुरुस्ती स मान्याता दिलेली दिसते. इन्शुीरन्सस कंपनीने प्रत्यीक्ष बिल भरण्यााच्या वेळेस कार दुरुस्तीर बाबत संपूर्ण अहवाल मागवला होता व प्रत्यसक्ष किती खर्च झाला याबाबत इन्शुारन्स कंपनीला संपूर्ण माहिती होती. चेक बील तयार करताना व दुरुस्तीीचा खर्च क
(7) त.क्र.108/2011
कमी दाखवतांना तक्रारदार यांना विचारुन व त्यां ना जाणिव करुन देणे याची जबाबदारी इन्शुारन्स कंपनीची होती. इन्शुारन्सु कंपनीने तसे न करता खर्च झालेल्यात रकमेपेक्षा कमी रक्क म सामनेवाला 2 यांना अदा केलेली आहे. असेही निदर्शनास येते की, दुरुस्तीच कामी मंजूर खर्च जो इन्शुवरन्स कंपनीने कमी केला आहे तो कमी करताना कोणतेही संयुक्तीकक कारण घेतलेले दिसत नाही. तक्रारदार यांनी सदरील कार दि.22.05.10 रोजी घेतली व सदरील कारचा अपघात दि.04.07.10 रोजी झाला. सामनेवाला 1 यांनी तक्रारदार याच्या. पॉलीसीचे स्वीरुप विना मोबदला (Cashless policy) असल्यााबाबत मागणी केली आहे. सबब सदरील दुरुस्ती्चा संपूर्ण खर्च देण्यानची जबाबदारी इन्शुीरन्सल कंपनीची आहे. इन्शुबरन्सस कंपनीने संपूर्ण खर्च न देता तक्रारदार यांनी जी सेवा देणे आवश्युक होती ती दिलेली नाही. त्याुमुळे तक्रारदारांना दुरुस्ती कामी रु.65,000/- जास्तत द्यावे लागले. सदरील रक्कबम तक्रारदार हे सामनेवाला 1 व 2 यांच्यााकडून एकत्रित व वैयक्तिकरित्या् मिळण्यावस पात्र आहे. तसेच अर्जदार यांना जो मनस्ताीप सहन करावा लागला त्याकबददल अर्जदार हे रु.3,000/- मिळण्या स पात्र आहे. तसेच तक्रारीचा खर्च रु.3,000/- मिळण्याहस पात्र आहे. सबब मुददा 1 ते 3 चे उत्तनर होकारार्थी देण्या त येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश 1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्याात येते. 2. सामनेवाला 1 व 2 यांना असे आदेश देण्याित येते की, त्यांसनी तक्रारदार
यांचेकडून घेतलेली रक्कअम रु.65,000/- ही एकत्रितपणे किंवा वैयक्तिकरित्या्
तक्रारदारास आदेश प्राप्त‍ झाल्या6पासून 30 दिवसात द्यावी.
3. वर नमुद केले रकमेवर तक्रार दाखल केल्याापासून ती संपूर्ण रक्क म वसूल
होईपावेतो द.सा.द.शे. 9टक्केण व्या्ज द्यावे.
4. तक्रारदारास झालेल्यात मानसिक त्रासापोटी रक्कीम रु.3,000/- व तक्रारीच्याा
खर्चापोटी रु 2000/- सामनेवाला 1 व 2 यांनी एकत्रितपणे किंवा वैयक्तिकरित्याा
द्यावे.
5 . ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यां0चे संच तक्रारदाराला परत करावेत.

श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्या अध्योक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.

[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Smt.Manjusha Chitlange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.