जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 1923/2009
1. श्री प्रकाश अशोक फावडे
2. श्री रोहन अशोक फावडे
दोघे रा.फौजदार गल्ली, सांगली
ता.मिरज जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. भारतरत्न नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली
रा.चाफळकर कॉम्प्लेक्स, मारुती रोड, सांगली
तर्फे चेअरमन
2. श्री जालिंदर पावलस आवळे
रा.सांगलीवाडी, ता.मिरज जि. सांगली
3. श्री सुभाष शंकर संकपाळ
रा.शिव अव्हेन्यू, शंभर फुटी रोड, सांगली
4. श्री रविंद्र व्यंकटराव निंबाळकर,
रा.वसंतदादा शेतकरी सह.बँक, हेड ऑफिस, सांगली
5. श्री विजयकुमार यशवंत दळवी
रा.तुंग ता.मिरज जि. सांगली
6. श्री विनय शंकर लोखंडे,
रा.खणभाग, अकुज टायपिंग जवळ, सांगली
7. श्री राजेंद्र गणपती माळी
रा.हॉटेल बोस्टनजवळ, लक्ष्मीनगर, सांगली
8. श्री कुमार आनंदराव माणकापुरे
रा.भुई गल्ली, सांगली
9. सौ ज्योती वसंतराव आदाटे
रा.साईनगर, स्वामी विवेकानंद हौसिंग सोसायटी,
100 फुटी रोड, सांगली
10. श्री देवदास यशवंत शिंदे
रा.चाफळकर कॉम्प्लेक्स, मारुती रोड, सांगली
11. श्री बाळासाहेब रामचंद्र कांबळे
रा.आंबेडकर नगर, सांगली
12. श्री जगन्नाथ बाबूराव बनसोड
रा.इंडियन इन्स्टिटयूट, 100 फुट, सांगली
13. सौ सुनिता दिपक हुलगेरी
रा.एस.टी.स्टँडजवळ, शाहू उद्यानसमोर, सांगली
14. श्री खंडेराव पिराजी पोळ,
रा.रोहिदासनगर, गांवभाग, सांगली ........जाबदार
नि.1 वरील आदेश
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.6/06/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.