जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक अर्ज क्र. १२४/२००८
श्री विलास बंडोपंत पोतदार (धर्माधिकारी)
रा. गांवभाग, सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
१. प्रशासक, श्री गुरुकृपा नागरी सह. पतसंस्था मर्या. सांगली
२. श्री अजित जेठानंद आडवाणी, संस्थापक अध्यक्ष,
रा.दै.जनप्रवासजवळ, कोकणे प्लॉट, कोल्हापूर रोड, सांगली
३. श्री किशोर केवलराम कुकरेजा
रा.केवल निवास, क्रांती क्लिनिकचे मागे, सांगली
४. श्री श्रीपाल कल्लाप्पा आगरे
रा.सावंत प्लॉट, वसंतदादा रुग्णालयाचे मागे, सांगली
५. श्री सुनिल अंबुमल चावला
रा.सुखनिवास, गणेशनगर, ७ वी गल्ली, सांगली
६. रमेश मोहनलाल आहुजा
रा.डॉ भारती हॉस्पीटलचे समोर, मिरज
७. श्री रतन जेठानंद आडवाणी
रा. दै.जनप्रवासजवळ, कोकणे प्लॉट, कोल्हापूर रोड, सांगली
८. श्री सुनिल दत्तात्रय वनमोरे
रा.हरीपूर रोड, सांगली
९. श्री संजय धारमदास शंभवाणी
रा. बिपीन विजय सुपर मार्केट जवळ,
सांगली (कर्नाळ चौकी)
१०. श्री हिरालाल मदनलाल तलरेजा
रा.गांधीनगर, कोल्हापूर
(दि.७/७/०८ रोजीच्या मंचाच्या आदेशानुसार वगळले.)
११. सौ कौशल्या गिरधर शंभवाणी
रा. बिपीन विजय सुपर मार्केट जवळ,
सांगली (कर्नाळ चौकी)
१२. सौ राखी कमलेश आडवणी
रा. दै.जनप्रवासजवळ, कोकणे प्लॉट, कोल्हापूर रोड, सांगली
१३. श्री संतोष शिवराज ओझा
रा. बिपीन विजय सुपर मार्केट जवळ,
सांगली (कर्नाळ चौकी)
(दि.७/७/०८ रोजीच्या मंचाच्या आदेशानुसार वगळले.) .........जाबदार
नि.१ वरील आ दे श
तक्रारदार आजरोजी तसेच मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य असलेचे दिसून येत नसलेने प्रस्तुत तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २२/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११