जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ६८३/२००८
----------------------------------------------
१. श्री श्रीकृष्ण बाबुराव गायकवाड
२. सौ नयना श्रीकृष्ण गायकवाड
३. चि.हर्षवर्धन श्रीकृष्ण गायकवाड
४. कु.ज्ञानेश्वरी श्रीकृष्ण गायकवाड
नं.३ व ४ करिता अ.पा.क. वडील
श्री श्रीकृष्ण बाबुराव गायकवाड
५. श्री बाबुराव ज्ञानदेव गायकवाड
सर्व रा. कवलापूर, ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१) भारतीय नागरी सह.पतसंस्था मर्या. इस्लामपूर
शनि मंदिराशेजारी इस्लामपूर, ता. वाळवा जि.सांगली
२) उषादेवी संभाजी पाटील,
रा. कापूसखेड नाका, इस्लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली.
३) श्री. संभाजी आनंदराव पाटील,
रा. कापूसखेडनाका, इस्लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली.
४) श्री संजय पांडुरंग पाटील,
रा. इंजिनिअरिंग कॉलेज, ता.वाळवा जि. सांगली
५) सौ. विजया गणपती पाटील,
रा. प्राध्यापक कॉलनी, शिराळा, ता.शिराळा, जि. सांगली.
६) सौ रेखा जयकर पाटील,
रा. ओझर्डे, ता. वाळवा, जि.सांगली
७) सौ मंगल नागनाथ पाटील
रा. एम.एस.ई.बी.जवळ, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
८) श्री शिवाजी रंगराव पाटील
रा. ओझर्डे, ता. वाळवा जि. सांगली
९) श्री संतोष बजरंग पवार,
रा. अनंतगंगा, महादेवनगर, इस्लामपूर,
ता. वाळवा जि. सांगली
१०) सौ. सुरेखा चंद्रकांत मगदूम,
रा.जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
११) श्री आनंदा नारायण जाधव,
रा.शिवाजी चौक, उरुण-इस्लामपूर,
ता. वाळवा जि. सांगली
१२) श्री सचिन आनंदा हांडे,
रा. शिवनगर, इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली
१३) विनायक कृष्णा लोळे,
रा. यादवगल्ली वडगाव, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
१४) दिपा बळवंत फाळके,
रा.विठ्ठलवाडी, ता.वाळवा जि.सांगली
१५) संभाजी बळवंत पडवळ,
इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
मागील अनेक तारखांना तसेच आजरोजीही तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. ९/०२/२०१२
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.