जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ८५३/२००८
----------------------------------------------
तक्रार दाखल तारीखः – २९/७/२००८
निकाल तारीखः - २२/०८/२०११
----------------------------------------------
१. सौ सुनिता गुणवंत जाधव
२. सौ सरोजिनी गुणवंत पाटील
३. सौ जयगिता सुनिल जाधव / चव्हाण
४. सौ गोकुळा विठ्ठल पाटील (बोरगांव)
सर्व रा.इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१) भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
ता. वाळवा जि.सांगली
२) भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
उपशाखा
३) सौ. उषादेवी संभाजीराव पाटील, चेअरमन,
रा. कापूसखेड नाका, ता.वाळवा, जि. सांगली.
४) श्री संजय पांडुरंग पाटील, संचालक
रा. इंजिनिअरिंग कॉलेज, कॉलनी-इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली
५) श्री. संभाजीराव आनंदराव पाटील, संचालक
रा. कापूसखेडनाका, इस्लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली.
६) सौ. सुरेखा चंद्रकांम मगदूम, संचालक
रा.जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
७) सौ. विजया गणपतराव पाटील, संचालक
मु.पो. शिराळा, ता.शिराळा, जि. सांगली.
८) रेखा जयकर पाटील, संचालक
रा. ओझर्डे, ता. वाळवा, जि.सांगली
९) सौ मंगला नागनाथ पाटील, संचालक
रा. एम.एस.ई.बी.जवळ, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
१०) श्री शिवाजी रंगराव पाटील, संचालक
रा. ओझर्डे, ता. वाळवा जि. सांगली
११) श्री सचिन आनंदा हांडे, संचालक
रा. इस्लामपूर, शिवनगर, ता. वाळवा जि. सांगली
१२) श्री संतोष बजरंग पवार, संचालक
रा. महादेवनगर, इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली
१३) विनायक बाळकृष्ण लोले, संचालक
रा. मु.पो. पेठ वडगाव, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
१४) श्री आनंदा नारायण जाधव, संचालक
उरुण-इस्लामपूर, शिवाजी चौक,
ता. वाळवा जि. सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
तक्रारदार आजरोजी व मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. प्रस्तुत तक्रारअर्ज तक्रारदार यांना चालविणेसाठी स्वारस्य दिसून येत नसल्याने सदरचा तक्रार अर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २२/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११