जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1870/2009
1. डॉ श्री अरविंद रामचंद्र पाटील
वय वर्षे – 45, धंदा – वैद्यकीय व्यवसाय व शेती
रा.आष्टा नाका, धोंडीराव मंदिरापाठीमागे,
इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर
तर्फे सेक्रेटरी
2. उषादेवी संभाजी पाटील
वय व.35, धंदा – नोकरी
3. संभाजी आनंदराव पाटील
वय व.42, धंदा – नोकरी
2 व 3 रा.कापुसखेड नाका, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
4. संजय पांडुरंग पाटील
वय व.42, धंदा – नोकरी
रा.कोरेगांव ता.वाळवा जि.सांगली
5. सौ. विजया गणपती पाटील
वय व.सज्ञान, धंदा – घरकाम,
रा.प्राध्यापक कॉलनी, शिराळा
ता.शिराळा जि.सांगली
6. सौ रेखा जयकर पाटील
धंदा – घरकाम, रा. ओझर्डे,
ता.वाळवा, जि. सांगली.
7. सौ मंगल नागनाथ पाटील
वय सज्ञान, धंदा – घरकाम,
रा.एम.एस.ई.बी.जवळ, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
8. शिवाजी रंगराव पाटील
वय व.45, धंदा – शेती
रा.ओझर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.
9. संतोष बजरंग पवार
वय व.42, धंदा – शेती
रा.अनंतगंगा, महादेवनगर, इस्लामपूर,
ता.वाळवा, जि. सांगली.
10. सौ सुरेखा चंद्रकांत मगदूम
रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
11. आनंदा नारायण जाधव
वय व.40, धंदा – शेती
रा. शिवाजी चौक, ऊरण-इस्लामपूर,
इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
12. सचिन आनंदा हांडे
वय व.30, धंदा – शेती
रा. शिवनगर, इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
13. विनायक बाळकृष्ण लोले,
वय व.सज्ञान, धंदा – शेती
रा.यादवनगर, पेठवडगांव,
ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
14. दिपा बळवंत फाळके,
वय सज्ञान, धंदा – घरकाम
रा.विठ्ठलवाडी, ता.वाळवा जि.सांगली
15. संभाजी बळवंत पडवळ
वय सज्ञान, धंदा – शेती
इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली
16. प्रशासक, भारतीय ना.सह.पतसंस्था मर्या.इस्लामपूर
द्वारा सहायक निबंधक कार्यालय, शिवाजी चौक,
इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली ..... जाबदार
नि.१ वरील आदेश
तक्रारदार यांना आज रोजी पुकारणी केली असता गैरहजर. तक्रारदार हे आज रोजी व मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. त्यामुळे सदरची तक्रार तक्रारदार यांना चालविणेस स्वारस्य दिसून येत नसल्यामुळे तक्रार काढून टाकणेत येते.
सांगली
दि.14/06/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.