जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १२७६/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – १४/११/२००८
तक्रार दाखल तारीखः – २१/११/२००८
निकाल तारीखः - २२/०८/२०११
----------------------------------------------
१. विद्या हरी दिवेकर
२. वल्लभ देवदत्त दिवेकर
३. देवदत्त हरी दिवेकर
नं.२ चे अ.पा.क. तक्रारदार नं.३
रा.सर्व वाटेगाव ता.वाळवा जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१) सचिव/व्यवस्थापक,
भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
शनि मंदिराशेजारी इस्लामपूर, ता. वाळवा जि.सांगली
२) सौ. उषादेवी संभाजीराव पाटील,
वय – सज्ञान, धंदा – नोकरी
चेअरमन, भारतीय नागरी पतसंस्था मर्या.
इस्लामपूर, रा. कापूसखेड, ता.वाळवा, जि. सांगली.
३) श्री संजय पांडुरंग पाटील, व्हा.चेअरमन
वय – सज्ञान, धंदा – नोकरी
भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
रा. इंजिनिअरिंग कॉलेज, कॉलनी-इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली
४) श्री. संभाजी आनंदराव पाटील,
वय वर्षे – सज्ञान,
संस्थापक/संचालक, भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
रा. कापूसखेडनाका, इस्लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली.
५) सौ. सुरेखा चंद्रकांत मगदूम,
वय वर्षे – सज्ञान, धंदा – घरकाम
संचालिका, भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
रा.जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
६) सौ. विजया गणपतराव पाटील,
वय वर्षे सज्ञान, धंदा घरकाम,
संचालिका, भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
रा. प्राध्यापक कॉलनी, शिराळा, ता.शिराळा, जि. सांगली.
७) रेखा जयकर पाटील,
वय वर्षे सज्ञान, धंदा घरकाम,
संचालिका, भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
रा. ओझर्डे, ता. वाळवा, जि.सांगली
८) सौ मंगला नागनाथ पाटील
वय सज्ञान, धंदा घरकाम,
संचालिका, भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
रा. गणेश कॉलनी, एम.एस.ई.बी.जवळ, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
९) श्री शिवाजी रंगराव पाटील
वय सज्ञान, धंदा नोकरी,
संचालक, भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
रा. ओझर्डे, ता. वाळवा जि. सांगली
१०) श्री सचिन आनंदा हांडे,
संचालक, भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
रा. शिवनगर, इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली
११) श्री संतोष बजरंग पवार,
वय सज्ञान, धंदा नोकरी,
संचालक, भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
रा. महादेवनगर, इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली
१२) विनायक कृष्णा लोळे,
वय सज्ञान, धंदा शेती,
संचालक, भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
रा. यादवगल्ली वडगाव, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
१३) श्री आनंदा नारायण जाधव,
वय सज्ञान, धंदा शेती,
संचालक, भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
शिवाजी चौक, उरुण-इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
तक्रारदार हे मागील अनेक तारखांपासून सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण तक्रारदारातर्फे तजवीज करणेसाठी प्रलंबित. तक्रारदार गैरहजर असलेने तक्रारदार यांना प्रस्तुत प्रकरण चालविणेमध्ये स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुत तक्रार अर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २२/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११