जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 593/2008
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – 28/05/2008
तक्रार दाखल तारीखः – 05/06/2008
निकाल तारीखः - 17/05/2012
----------------------------------------------
श्री भिमराव यशवंत देशमुख
रा.किल्लेमच्छींद्रगढ, ता.वाळवा जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
1) भारतीय नागरी सह. पतसंस्था मर्या. इस्लामपूर
2) उषादेवी संभाजीराव पाटील,
रा. कापूसखेड नाका, इस्लामपूर, ता.वाळवा,
जि. सांगली.
3) संभाजी आनंदराव पाटील,
रा. कापूसखेडनाका, इस्लामपूर,
ता.वाळवा, जि. सांगली.
4) संजय पांडुरंग पाटील, व्हा.चेअरमन
रा. इंजिनिअरिंग कॉलेज कॉलनी रा.इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली
5) सौ. विजया गणपतराव पाटील,
रा. प्राध्यापक कॉलनी, शिराळा, ता.शिराळा, जि. सांगली.
6) सौ रेखा जयकर पाटील,
रा. ओझर्डे, ता. वाळवा, जि.सांगली
7) सौ मंगल नागनाथ पाटील
रा. एम.ए.सी.बी.जवळ, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
8) शिवाजी रंगराव पाटील
रा. ओझर्डे, ता. वाळवा जि. सांगली
9) श्री संतोष बजरंग पवार,
रा. अनंतगंगा, महादेवनगर, इस्लामपूर,
ता. वाळवा जि. सांगली
10) सौ. सुरेखा चंद्रकांत मगदूम,
रा.जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
11) आनंदा नारायण जाधव,
शिवाजी चौक, उरुण-इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली
12) सचिन आनंदा हांडे,
रा. शिवनगर, इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली
13) विनायक कृष्णा लोळे,
रा. यादवनगर पेठवडगाव,
ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
14) दिपा बळवंत फाळके,
रा.विठ्ठलवाडी, ता.वाळवा जि.सांगली
15) संभाजी बळवंत पडवळ
इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
जाबदार यांना नोटीस काढणेबाबत संधी देवूनही तक्रारदार यांनी कोणतीही पूर्तता केली नाही. सबब प्रस्तुत तक्रारअर्ज यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. 17/05/2012
(गीता घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.