जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक अर्ज क्र. २०९५/२००९
१. श्री अमोल कृष्णा बनसोडे
रा.दत्त माळ, सम्राट अशोक,
एम.एस.ई.बी.नजीक, तासगांव,
ता.तासगांव जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
१. भारतीय जीवन विमा निगम,
सातारा डिव्हीजन, शाखा तासगांव
ता.तासगांव जि.सांगली ..... जाबदार
नि.१ वरील आ दे श
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुत प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि.०२/०२/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.