जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ७७५/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – २३/६/२००८
तक्रार दाखल तारीखः – २१/७/२००८
निकाल तारीखः - २६/०८/२०११
----------------------------------------------
सोनाबाई श्रीपती सिद
रा.अहिल्यादेवी नगर, धनगर गल्ली,
ऊरण-इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१) भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
चेअरमन सौ. उषादेवी संभाजीराव पाटील,
रा. कापूसखेड, ता.वाळवा, जि. सांगली.
२) व्हा.चेअरमन, श्री संजय पांडुरंग पाटील,
रा. इंजिनिअरिंग कॉलेज कॉलनी, इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली
३) संचालक श्री. संभाजीराव आनंदराव पाटील,
रा. कापूसखेडनाका, ता.वाळवा, जि. सांगली.
४) संचालिका सौ. सुरेखा चंद्रकांम मगदूम,
रा.जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
५) संचालिका सौ. विजया गणपतराव पाटील,
मु.पो. शिराळा, ता.शिराळा, जि. सांगली.
६) संचालिका रेखा जयकर पाटील,
रा. ओझर्डे, ता. वाळवा, जि.सांगली
७) संचालिका सौ मंगला नागनाथ पाटील,
रा. इस्लामपूर, ता.वाळवा एम.एस.ई.बी.जवळ,
८) संचालक श्री शिवाजी रंगराव पाटील,
रा. ओझर्डे, ता. वाळवा जि. सांगली
९) श्री सचिन आनंदा हांडे,
रा. इस्लामपूर, शिवनगर, ता. वाळवा जि. सांगली
१०) संचालक श्री संतोष बजरंग पवार,
रा. महादेवनगर, इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली
११) संचालक विनायक बाळकृष्ण लोले, संचालक
रा. मु.पो. पेठ वडगाव, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
१२) संचालक श्री आनंदा नारायण जाधव,
उरुण-इस्लामपूर, शिवाजी चौक, ता. वाळवा जि. सांगली
भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर .... जाबदार
नि. २ वरील आ दे श
मागील अनेक तारखांना तसेच आज रोजीही तक्रारदार सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असल्याने प्रस्तुतचा तक्रार अर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २६/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११