जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ७८५/२००८
----------------------------------------------
श्री हिंदुराव पांडुरंग पाटील, व्यवसाय – शेती
मु.पो. इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगली
राजबागेश्वरनगर, प्रभू प्रेरणा निवास ..... तक्रारदार
विरुध्द
१) भारतीय नागरी पतसंस्था मर्या. इस्लामपूर
चेअरमन सौ. उषादेवी संभाजीराव पाटील,
रा. कापूसखेड, ता.वाळवा, जि. सांगली.
२) व्हा.चेअरमन, श्री संजय पांडुरंग पाटील,
रा. इंजिनिअरिंग कॉलेज कॉलनी, इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली
३) संचालक श्री. संभाजीराव आनंदराव पाटील,
रा. कापूसखेडनाका, ता.वाळवा, जि. सांगली.
४) संचालिका सौ. सुरेखा चंद्रकांम मगदूम,
रा.जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
५) संचालिका सौ. विजया गणपतराव पाटील,
मु.पो. शिराळा, ता.शिराळा, जि. सांगली.
६) संचालिका सौ रेखा जयकर पाटील,
रा. ओझर्डे, ता. वाळवा, जि.सांगली
७) संचालिका सौ मंगला नागनाथ पाटील,
रा. इस्लामपूर, ता.वाळवा एम.एस.ई.बी.जवळ,
८) संचालक श्री शिवाजी रंगराव पाटील,
रा. ओझर्डे, ता. वाळवा जि. सांगली
९) श्री सचिन आनंदराव हांडे,
रा. मु.पो.इस्लामपूर (शिवनगर),
ता. वाळवा जि. सांगली
१०) संचालक श्री संतोष बजरंग पवार,
रा. महादेवनगर, इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली
११) संचालक विनायक बाळकृष्ण लोले, संचालक
रा. मु.पो. पेठ वडगाव, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
१२) संचालक श्री आनंदा नारायण जाधव,
उरुण-इस्लामपूर, शिवाजी चौक, ता. वाळवा जि. सांगली
१३) भारतीय नागरी सहकारी मध्यवर्ती पतसंस्था इस्लामपूर .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरण तक्रारदारतर्फे तजवीज करणेवर नेमले आहे. तक्रारदार मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. आजरोजीही गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने तक्रार अर्ज काढून टाकणेत येतो.
सांगली
दि. ८/०९/२०११
(गीता घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११