ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1211/2008
दाखल दिनांक. 05/09/2008
अंतीम आदेश दि. 26 /12 /2013
कालावधी 05 वर्ष,03 महिने,21 दिवस
नि.11
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्या यमंच, जळगाव.
श्री. राजेंद्र बाबुराव शिंदे, तक्रारदार
उ.व. 33 वर्षे, धंदा - नोकरी, (अॅड.संजय एम.बारी) रा. चोपडा, पंचशिल नगर, ता. चोपडा, जि. जळगांव.
विरुध्दड
1. भारती एअरटेल निगम,प्रा.लि. सामनेवाला
तर्फे अविनाश देशमुख, मुख्यि व्यावस्था पक, (क्र.1- एकतर्फा)
भारती एअरटेल निगम,प्रा.लि.
शॉप नं. 201 ते 203, तापडीया सिटी सेंटर, निराला बाजार, समर्थ नगर, औरंगाबाद. 2. हितेश नंदकिशोर जैन, (क्र.2-अॅड.किरण अ.जाधव) उ.व. 25 वर्षे, धंदा-व्या.पार,
तारणतरण मोबाईल गॅलरी हाऊस, महाराणा प्रताप शॉपींग सेंटर, चोपडा, जि. जळगांव.
.
(निकालपत्र अध्य्क्ष, मिलींद.सा.सोनवणे यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
प्रस्तु त तक्रार सेवेतील कमतरतेमुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल करण्याकत आलेली आहे.
02. तक्रारदाराचे म्हदणणे थोडक्यात असे की, ते चोपडा, जि. जळगांव. येथील रहिवासी आहे. त्यांानी आपल्या राहत्याी घरी एअरटेल कंपनीचा पी.सी.ओ (कॉईन बॉक्सस) घेतलेला आहे. त्याचा क्र. 9860719308 असा आहे. त्याओ पी.सी.ओ. साठी तक्रारदार वेळोवेळी सामनेवाला क्र. 2 यांचे कडून सामनेवाला क्र. 1 चे रिचार्ज व्हााऊचर घेत असे. दि. 18/07/2008 रोजी त्यांहनी ट्रान्झ क्शहन आय.डी.क्र. 82762 अन्वाये, रु. 501 चा रिचार्ज घेतला. मात्र, रिचार्ज यशस्वीं झाल्या् नंतर सामनेवाला क्र. 1 यांच्या. नेटवर्क मध्ये् अडचण झाल्या6 मुळे त्यारचा पी.सी.ओ. चार दिवस बंद होता. त्यां नी चौकशी केली असता मशिनरी जळालेली आहे. एक-दोन दिवसांत नेटवर्क दुरुस्तर होईल, असे सांगण्याधत आले. मात्र, तक्रारदाराचा पी.सी.ओ. 15 दिवस बंद राहिला. त्याईमुळे त्यां्चे आर्थिक नुकसान झाले. तसेच, फोन बंद असूनही त्यांानी केलेल्याय रिचार्ज मध्ये 0 पैसे बॅलन्स दाखविण्या त आला. रु. 501/- चा रिचार्ज घेऊनही बॅलन्स 0 झाल्यायने व 17 दिवस पी.सी.ओ. बंद राहिल्यातने आपले रु. 1000/- चे नुकसान झाले. तसेच, सामनेवाला क्र. 1 च्यात अशा प्रकारे वागण्यायने आपणांस मानसिक व शारीरीक त्रास झाला. त्यामुळे सामनेवाला क्र. 1 यांच्याश कडून द.सा.द.शे 18 टक्केि व्यासजासह रु. 10,000/- ची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी तक्रारदाराने मंचाकडे केलेली आहे. त्याेने रिचार्ज कुपन सामनेवाला क्र. 2 यांच्यादकडून विकत घेतल्याुने त्यािस प्रस्तुजत अर्जात सामनेवाला क्र. 2 म्हकणून दर्शविण्यायत आलेले आहे. त्यााची सामनेवाला क्र. 2 विरुध्दा कोणतीही मागणी नाही.
03. तक्रारदाराने तक्रार अर्जाच्याय पुष्ठययर्थ प्रतिज्ञापत्र नि.1-अ वर, दस्त ऐवज यादी नि. 3 सोबत रिचार्ज केल्याे बाबतचे बिल, त्यापने सामनेवाला क्र. 1 यास दिलेली नोटीस ची स्थ.ळ प्रत, सामनेवाला क्र. 1 ला नोटीस पाठविल्यानबाबतचे नोंदणी डाकेची पावती, व पोहचपावती, इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
04. सामनेवाला क्र. 1 यास मंचाची नोटीस काढण्याेत आली. ती मंचाच्यां तत्का लीन कामकाजाच्या पध्दनती नुसार तक्रारदाराकडे डाकेने पाठविण्यातसाठी देण्या्त आली होती. तक्रारदाराने नि. 09/1 ला ती नोटीस नोंदणी डाकेने पाठविल्याठ बाबतची पावती दाखल केलेली आहे. आमच्या पुर्वाधिकारी मंचाने ती दि. 27/01/2009 रोजी केस मध्येल दाखल करुन घेतलेली आहे. मात्र त्याानंतरही सामनेवाला क्र. 1 हजर न होऊनही सामनेवाला क्र.1 विरुध्दे एकतर्फा आदेश करण्याात आलेला दिसत नाही. त्याहमुळे नि. 01 वर तो आदेश आम्हीा पारीत केला. अशा रितीने सामनेवाला क्र. 1 ने तक्रारदाराच्याल तक्रार अर्जास आव्हा न दिलेले नाही.
05. सामनेवाला क्र. 2 ने जबाब नि. 7 दाखल केला. त्यानने तक्रारदाराची तक्रार बरोबर असल्यासचे सांगत त्या तील विधानांचे समर्थन केलेले आहे.
06. तक्रारदाराच्याा वकील अॅड. श्री. बारी यांनी नि. 10 ला दाखल केलेला लेखी युक्तीअवाद विचारात घेण्यायत आला.
07. निष्क र्षासाठींचे मुद्दे व त्यातवरील आमचे निष्कार्ष कारणमिमांसेसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कयर्ष
1. तक्रारदार सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय ? -- नाही
2. आदेशाबाबत काय ? --अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः 08. ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 2 (1) ड नुसार मुल्या देवून सेवा अथवा वस्तू घेणारा कोणताही व्य9क्ती् ग्राहक समजण्या-त येतो. मात्र त्यानने घेतलेल्याद त्या वस्तूे अथवा सेवा व्यायपार करण्याजच्यात हेतूने अथवा पुर्नविक्री करण्याघच्यान हेतूने घेतलेल्याू असतील तर मात्र तो ग्राहक समजण्याात येत नाही. सदर कलमास देण्यावत आलेल्याय स्प ष्टीाकरणानुसार व्यापार अथवा पुर्नविक्री करण्याासाठी सेवा अथवा वस्तूत घेणारा व्य क्तीत देखील ग्राहक समजण्याात येईल. मात्र त्या्ने तो व्या पार अथवा वस्तूं ची पुर्नविक्री संपुर्णपणे स्वंमयरोजगार म्ह णून चरितार्थ चालविण्याोसाठी केलेला असावा.
09. प्रस्तुुत केस मध्येप तक्रारदाराच्या तक्रारीचे अवलोकन करता तक्रारदार नोकरी करतात व त्यांुनी त्यां्च्याय घरात व्य वसाय करण्या साठी कॉईन बॉक्से घेतलेला आहे, असे स्पवष्टत होते. सामनेवाला क्र. 1 यांच्याा सेवेतील त्रुटी मुळे त्यांॉचा पी.सी.ओ. 17 दिवस बंद राहिल्याषने नुकसान झाले असे त्यांरचे म्ह णणे आहे. म्हसणजेच, तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांची सेवा व्याचपारी उदेदशाने घेतलेली आहे, असे तक्रारदाराचेच म्हनणणे आहे. त्यां नी त्यां्च्याद तक्रार अर्जात ते नोकरी करतात, असे नमूद केलेले आहे. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 ची सेवा संपुर्णता स्वंतयरोजगार व चरितार्थ चालविण्यायसाठी घेतलेली नाही, ही बाब स्प ष्टच होते. परिणामी ग्राहक संरक्षण कायदा 1986, च्याा कलम 2 (2) ड सहवाचन स्प.ष्टीमकरण अन्ववये, तक्रारदार सामनेवाला क्र. 1 चा ग्राहक नाही, असा निष्क र्ष निघतो. यास्त्व मुद्दा क्र.1 चा निष्कवर्ष आम्ही8 नकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
10. मुदा क्र. 1 च्याी निष्कआर्षा साठी केलेले विवेचन सपष्ट करते की, तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 ची सेवा कॉईन बॉक्सआ चालविण्याकसाठी व्याषवासायिक उदेदशाने घेतलेली आहे. तक्रारदार नोकरी करतात असे त्यां नी त्यांटच्यान तक्रारीतच नमूद केलेले आहे. त्याामुळे त्यां नी सामनेवाला क्र. 1 ची सेवा स्वंय रोजगार म्हकणून चरितार्थ चालविण्या साठी घेतली असे म्ह्णता येणार नाही. परिणामी तक्रारदार सामनेवाला क्र. 1 चा ग्राहक नाही, असा निष्क र्ष निघतो. म्हसणून तक्रारदाराची तक्रार फेटाळण्या स पात्र आहे. प्रस्तुीत केसच्या् फॅक्ट स विचारात घेता तक्रारदाराने आपला खर्च स्वातः सोसावा. यास्तणव मुद्दा क्र. 2 च्यार निष्करर्षापोटी आम्हीआ खालील आदेश देत आहोत.
आ दे श 1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्या त येते.
2. तक्रारदाराने आपला खर्च स्वेतः सोसावा.
3. उभय पक्षांना निकालपत्राच्याह प्रती विनामुल्य देण्या त याव्याात.
जळगाव दिनांक - 26/12/2013
(मिलिंद सा.सोनवणे) अध्याक्ष
(चंद्रकांत एम.येशीराव) सदस्यक