Maharashtra

Thane

CC/12/135

Mr.Sudhir Dattopant Patil - Complainant(s)

Versus

Barclays Bank PLC (Barclays Credit Cards) - Opp.Party(s)

18 Feb 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/12/135
 
1. Mr.Sudhir Dattopant Patil
C-35, Anand Bhavan, E.E.Highway, Naupada, Thane-400602.
...........Complainant(s)
Versus
1. Barclays Bank PLC (Barclays Credit Cards)
601/603, Ceejay House, Shivsagar Estate, Dr.Annie Besant Road, Worli, Mumbai-400018.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER
Dated The 18 Feb 2015
 

तक्रारदार गैरहजर. सामनेवालेचे प्रतिनिधी वकील अळसपूरकर हजर.

तक्रारदार यांना पुरावा शपथपत्र दाखल करणेकामी आज अंतिम संधी देणेत आली होती. सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या लेखी कैफियतीची प्रत तक्रारदार यांना दि. 21/05/2013 रोजी प्राप्‍त झाली होती. प्रकरण दि. 21/05/2013 रोजी तक्रारदार यांचे पुराव्‍याचे शपथपत्रासाठी नेमणेत अाले होते. परंतु त्‍यांनी ते आजपर्यंत दाखल केलेले नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे लेखी कैफियतीला दि. 21/12/2013 रोजी उत्‍तर दाखल केले. परंतु शपथपत्र दाखल केले नाही. मागील एक वर्षात तक्रारदारांनी शपथपत्र दाखल केलेले नाही व आजही ते गैरहजर आहेत. यावरुन असे दिसून येते की तक्रारदार यांना तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य नाही व ते सजगसुध्‍दा नाही. मंचाचा कार्यभार पाहता प्रकरण त्‍याच टप्‍प्‍यावर तहकुब करणे योग्‍य होणार नाही. सबब तक्रार ग्रा.सं.कायदा 13(2)(क) अन्‍वये डिसमिस फॉर डिफॉल्‍ट करणेत येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना पाठविण्‍यात याव्‍यात

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.