जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –158/2010 तक्रार दाखल तारीख –30/11/2010
1. राजेसाहेब पि.बालासाहेब कापसे,
वय सज्ञान धंदा शेती
रा.अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि.बीड
2. धनंजय पि.बालासाहेब कापसे
वय सज्ञान धंदा शेती
रा.अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि.बीड
3. भाऊसाहेब पि.बालासाहेब कापसे,
वय सज्ञान धंदा शेती
रा.अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि.बीड
4. बालासाहेब पि.बालासाहेब कापसे,
वय सज्ञान धंदा शेती
रा.अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि.बीड
5. यशोदाबाई पि.बालासाहेब कापसे,
वय सज्ञान धंदा शेती
रा.अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि.बीड
6. गोरुबा लिंबाजी मगर
वय सज्ञान, धंदा शेती
रा.पिंपळा ता.अंबाजोगाई जि.बीड
7. आत्माराम पि.लिंबाजी मगर,
वय सज्ञान धंदा शेती रा.वरील प्रमाणे
8. व्यकंट पि. एकनाथ सुडे
वय सज्ञान धंदा शेती
रा.अंजनपुर ता.अंबाजोगाई जि.बीड ..अर्जदार
9. सौ.आशालता भ्र.संभाजी रेडडी
वय सज्ञान धंदा शेती
रा.पाटोदा ता.अंबाजोगाई जि.बीड
10. पवन पि.संभाजी रेडडी
वय सज्ञान धंदा शेती रा. वरीलप्रमाणे
11. संभाजी पि.गोरोबा रेडडी
वय सज्ञान धंदा शेती
रा.देवळा ता.अंबाजोगाई जि.बीड
12. सतिष पि.संभाजी पवार
वय सज्ञान धंदा शेती
रा.अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि.बीड
13. संजय पि.शेषेराव पाटील,
वय सज्ञान धंदा शेती
रा.कोळकानडी ता.अंबाजोगाई जि.बीड
अर्जदार क्र.1 व 3 ते 13 चे आममुखत्यार अर्जदार क्र.2
विरुध्द
1. बँक ऑफ महाराष्ट्र,
शाखा अंबाजोगाई मार्फत व्यवस्थापक .सामनेवाला
2. मा.विभागीय व्यवस्थापक,
भारतीय कृषी विमा कंपनी लि. मुंबई
20 वा मजला,स्टॉक एक्सचेंज टॉवर, दलाल स्ट्रीट
फोर्ट, मुंबई.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारांतर्फे :- अँड.डि.एम.डबडे
सामनेवाले क्र.1 तर्फे :- अँड.आर.बी.हसेगांवकर
सामनेवाले क्र.2 तर्फे ः- अँड.आर.एस.थिगळे
निशानी क्र.01 वरील आदेश
तक्रारदार, तक्रारदाराचे वकील हजर. तक्रारदाराचा तक्रार बोर्डावर घेण्याचा अर्ज व त्यासोबत पूरशिस दाखल केली.
तक्रारदाराच्या तक्रारीचे निराकरण झालेले असल्याने तक्रार चालविणे नाही.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदाराच्या पुरशीस प्रमाणे निकाली.
2. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड.