ग्राहक तक्रार अर्ज क्र.1132/2008
दाखल दिनांक. 18/08/2008
अंतीम आदेश दि. 19/12/2013
कालावधी 05 वर्ष, 04 महिने,01 दिवस
नि. 33
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्या यमंच, जळगाव
1. श्रीमती द्वारकाबाई गोविंदा महाजन, तक्रारदार
उ.व.65 वर्षे धंदा- शेती/घरकाम, (अॅड.योगेश जे.पाटील)
रा. गुढे, ता. भडगांव, जि. जळगांव
मार्फेत, जनरल मुख्य्त्या र
ज्ञानेश्व र गोविंदा महाजन, उ.व. 40 वर्ष, धंदा – शेती, रा. गुढे, ता. भडगांव, जि. जळगांव
विरुध्दे
1. बजाज गॅस एजन्सीष सामनेवाला
स्टे.शन रोड, 40 गांव, (अॅड. मुकूंद बी.जाधव) ता. 40 गांव, जि. जळगांव,
2. हिंन्दूगस्ता्न पेट्रोलियम गॅस कं.लि. (अॅड. रविंद्र व्हीज. गोरे) कार्यालय औरंगाबाद,
विभागीय मुख्यऔ प्रर्वतक, ता.जि. औरंगाबाद. 3. बजाज अलाएंन्स , इन्शुारन्स कं.लि. दुसरा माळा, राजेंद्र भुवन, अदालत रोड, औरंगाबाद 431 001.
(निकालपत्र सदस्य ,चंद्रकांत एम.येशीराव यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
प्रस्तु त तक्रार सेवेतील कमतरतेमुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये, दाखल करण्या्त आलेली आहे.
02. तक्रारदाराचे म्हतणणे थोडक्यामत असे की, ती कुटूंबासह वर नमूद पत्तारवर राहते. ती सामनेवाला क्र. 1 व 2 यांची गॅस ग्राहक आहे. तिचा गॅस ग्राहक क्र. 620035 असा आहे. दि. 04/06/2008 रोजी रात्री 03.00 वाजेच्या सुमारास सामनेवाला क्र. 1 कडून घेतलेले गॅस सिलिंडरचा स्फो ट झाला. त्या0त तक्रारदाराचे घर उध्दलवस्तह झाले. तसेच, घरातील अन्नतधान्य , सोन्याचचे दागिने, रोख रक्क म, पाळीव प्राणी, व संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याा. त्यायत तिचे रु. 4,00,000/- नुकसान झाले.
03. तक्रारदाराचे असेही म्हयणणे आहे की, घटने बाबत तहसिलदार व पोलीस यांना तात्कापळ कळविण्या त आले. त्यां नी घटनास्थाळी येवून वस्तुंस्थितीचा पंचनामा केलेला आहे. तसेच, घटनेबाबत सामनेवाला क्र. 1 यांना देखिल कळविण्या्त आले. मात्र त्यांानी घटनास्थ ळी येवून कोणतीही पाहणी केली नाही. दि. 08/07/2008 रोजी तक्रारदाराने नुकसान भरपाई बाबत मागणी केली. मात्र ती आजपावेतो मिळालेली नाही. तक्रारदाराचे असेही म्ह णणे आहे की, गॅस सिलिंडर चा स्फोाट झाल्यातस नुकसान भरपाई देण्यार संदर्भात सामनेवाला क्र. 1 यांनी सामनेवाला क्र. 3 यांच्यार कडे विमा पॉलीसी काढलेली आहे. त्यााची माहिती देखील सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराला दिलेली नाही. सामनेवाल्यां च्याी सेवेतील कमतरतेमुळेच सिलिंडरचा स्फोाट झाला. त्या.त तक्रारदाराचे नुकसान झाले. त्याडमुळे रु. 4,00,000/- इतकी नुकसान भरपाई मिळावी. तसेच, प्रस्तृरत तक्रार अर्जाचा खर्च रु. 10,000/- मिळावा, अशा मागण्याा तक्रारदाराने मंचाकडे केलेल्या आहे.
04. तक्रारदाराने अर्ज पुष्ठंयर्थ यादी नि. 03 लगत रेशन कार्डाची झेरॉक्स , घटनास्थभळ पंचनामा, तलाठयाने केलेला पंचनामा, तक्रारदाराने नुकसान भरपाई मिळावी यासाठी सामनेवाला क्र. 1 यांना दिलेली नोटीस, त्यार नोटीसीस सामनेवाला क्र. 1 यांनी दिलेले उत्तलर, घटनास्थअळाचे पाच छायाचित्रे दाखल केलेली आहेत.
05. सामनेवाला क्र. 1 ने जबाब नि. 14 दाखल करुन प्रस्तृ्त अर्जास विरोध केला. त्या5च्याा मते तक्रारदाराने दि. 27/02/2008 रोजी नंतर त्यारच्या् कडून सिलिंडर नेलेले नाही. त्याचप्रमाणे दि. 04/06/2008 रोजी पहाटेच्याज तीन वाजेच्या् सुमारास सिलिंडरचा स्फोचट झाला, असे तक्रारदाराचे म्ह0णणे न पटणारे आहे. तक्रारदाराचे घर झोपडीचे असून छतापर्यंत गवताची जागा होती. गवतास आग लागून झोपडी जळाली व त्याेत सिलिंडरचे नुकसान झाले, असे त्यांवनी केलेल्या. पाहणीत दिसून आलेले आहेत. घरात स्फोसट झाला असे जरी तक्रारदाराचे म्हाणणे असले तरी, तक्रारदाराने घराचा उतारा अथवा त्यारचा नंबर ही नमूद केलेला नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्यात नैसर्गिक आपत्तीाच्या् पंचनाम्यादत गॅस सिलिंडरचा स्फोदट झाला असे नमूद नाही. तक्रारदाराने खोटी व बनावट तक्रार दाखल केलेली आहे. त्यांमुळे ती रु. 10,000/- इतक्याद कॉस्टब सह फेटाळण्यालत यावी अशी विनंती त्यांेनी मंचास केलेली आहे.
06. सामनेवाला क्र. 2 ने जबाब नि. 11 दाखल करुन प्रस्तु त अर्जास विरोध केला. त्यांाच्यार मते, त्यांबच्या1त व सामनेवाला क्र. 1 यांच्यारत गॅस कंपनी व गॅस वितरक म्हाणुन करार करण्याहत आलेला आहे. त्याय कराराच्याय अट क्र. 18 मध्येय असे नमूद करण्यादत आलेले आहे की, गॅस वितरण करणारा व्यतक्तीा ग्राहकाला गॅस देणे-घेणे, तदअनुषंगीक उपकरणे बसविणे या बाबतीत प्रिंन्सिपल (मुख्या जबाबदार व्यकक्तीे) समजला जाईल. त्याबबाबतीत तो गॅस कंपनीचा वितरक एंजट म्ह्णुन काम करणार नाही. त्यावमुळे तक्रारदार म्ह णतो तशा प्रकारची घटना खरोखर घडलेली असल्यागस गॅस कंपनी म्हकणुन ते जबाबदार नाहीत. तक्रारदाराची तक्रार रु. 10,000/- इतक्या् कॉस्टं सह फेटाळण्यायत यावी, अशी विनंती त्यााने मंचास केलेली आहे.
07. सामनेवाला क्र. 3 यास मंचाच्याव आदेशान्वेये, सामनेवाला म्हरणुन समाविष्ठा केल्याप नंतर त्यां नी दुरुस्तीप्रत स्विकारली. मात्र त्याहनंतर वेळोवेळी संधी देवून देखील त्यांतनी जबाब दाखल केला नाही. त्यारमुळे तक्रारदाराने नि. 17 अन्वेये, प्रस्तु त अर्ज त्यातच्यां विरुध्दा विना कैफियत चालविण्यायत यावा असा अर्ज दाखल केला. त्या वर आमच्या् पुर्वाधिकारी मंचाने दि. 12/08/2009 रोजी प्रस्तु त अर्ज सामनेवाला क्र. 3 विरुध्दप विना जबाब चालविण्या त यावा असा आदेश पारीत केला. त्याेनंतर सामनेवाला क्र. 3 याने दि. 15/01/2010 रोजी नि. 27 अन्वयये, जबाब दाखल केलेला दिसुन येतो. त्याध जबाबावर आमच्या5 पुर्वाधिकारी मंचाने कोणतेही आदेश केलेले नाही. तसेच, नि. 01 वर देखील सामनेवाला क्र. 3 विरुध्द पारीत केलेला विना जबाब आदेश रदद केलेला नाही. परिणामी सामनेवाला क्र. 3 याने नि. 27 वर दाखल केलेला जबाब कायदेशीररित्याद वाचता येणार नाही.
08. निष्कार्षासाठींचे मुद्दे व त्या वरील आमचे निष्कार्ष कारणमिमांसेसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कार्ष
1. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देतांना
कमतरता केली काय ? -- होय
2. आदेशाबाबत काय? --अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः 09. तक्रारदाराने प्रतिज्ञापत्र नि. 18 मध्यें शपथेवर दावा केला की, तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 याच्या् कडून भरलेले सिलिंडर घेतले व त्याीचा स्फो ट झाला. त्यार बाबतची कागदपत्रे घटनास्थ1ळ पंचनामा, नैसर्गिक आपत्तीे पंचनामा, तक्रारदाराने दाखल केलेले आहेत. सामनेवाला क्र. 1 ने गवताच्याप झोपडीस आग लागल्यानने त्या् झोपडीतील गॅस सिलिंडरचा स्फो ट झाला असा बचाव घेतलेला असला तरी, नैसर्गिक आपत्तीी पंचनामा नि. 03/4 च्या परिच्छे द क्र. 6 मध्येा गॅस सिलिंडरचा स्फोाट झाल्याीने आग लागली असे नमूद करण्यावत आलेले आहे. सदर पंचनामा प्रमोद शांताराम जोशी, तलाठी गुढे ता. भडगांव यांनी केलेला आहे. म्हयणजेच तो निष्पचक्ष अशा सरकारी कर्मचा-याने केलेला आहे. त्याेमुळे तक्रारदाराच्याल घरात गॅस सिलिंडरच्याक स्फोलटा मुळेच आग लागली ही बाब स्विकारावी लागेल. तक्रारदाराने तिचा घर क्रमांक तसेच त्याोचा उतारा दिलेला नाही, या तांत्रिक बाबी सामनेवाला क्र. 1 ने उपस्थित केलेल्या आहेत. त्यां नी अपघात स्थतळाचे पाहणी केली असल्याो बाबत नमूद केलेले आहे. मात्र, ती पाहणी स्व.तः सामनेवाला यांनी केली अथवा अधिकृत व्यदक्तीप मार्फेत केली किंवा अधिकृत निरीक्षक (सर्व्हेायर) यांच्याा कडून केली हे स्पबष्टफ केलेले नाही. त्यांरनी पाहणी केलेच्याक पुष्ठेयर्थ निरीक्षण अहवाल किंवा सर्व्हेे रिपोर्ट सविस्त रपणे दाखल केलेला नाही. त्याच बाबत कोणतीही कागदपत्रे अथवा फोटो किंवा निरीक्षण करणा-या व्य क्ती चे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. या उलट तक्रारदाराने त्यांाच्याव तक्रारीच्याृ पुष्ठञयर्थ कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र, फोटोग्राफ, दाखल केलेले आहेत. त्या्मुळे तक्रारदारांचे म्हुणणे जास्तत संयुक्तीरक वाटते म्हवणून ते आम्हीट स्विकारत आहोत. या बाबीचा विचार करता सामनेवाला क्र. 1 यांचे वरील तांत्रिक बचावास वर नमूद पार्श्वबभुमीवर फारसे महत्वठ उरत नाही. परिणामी सामनेवाला क्र. 1 यांनी पुरविलेल्याच सिलिंडरचाच स्फोरट झाल्याणमुळे तक्रारदाराच्या घरास आग लागली ही बाब शाबीत होते. यास्त व मुद्दा क्र.1 चा निष्कयर्ष आम्ही् होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2 बाबतः 10. मुद्दा क्र.1 चा निष्कार्ष स्प ष्टय करतो की, तक्रारदाराच्याआ घरास सामनेवाला क्र. 1 ने पुरविलेल्या सिलिंडरच्या स्फोसटामुळे आग लागली. त्या,त तक्रारदाराचे नुकसान झाले. त्यायमुळे आता प्रश्नष असा आहे की, झालेल्या. नुकसानीस सामनेवाल्यां पैकी कोणाला व किती प्रमाणात जबाबदार ठरविता येईल. सामनेवाला क्र. 2 यांनी जबाब नि. 11 सोबत त्या च्या त व सामनेवाला क्र. 1 मध्येब गॅस वितरण एजन्सीघ देतांना करण्या त आलेल्यात कराराची झेरॉक्सअ प्रत दाखल केलेली आहे. त्या करारातील 18 व्याय कलमात असे नमूद आहे की, गॅस वितरकाने गॅस विकणे, गॅस ची इतर उपकरणे बसविणे किंवा त्यांमची दुरुस्ती करणे किंवा रिकामे अथवा भरलेले सिलिंडर देणे-घेणे या संदर्भात ग्राहकांची केलेल्यार करार किंवा एगेंजमेंटच्याक बाबतीत गॅस वितरक, गॅस कंपनीचा एंजट म्हंणुन नव्हेय तर प्रिसिंपल (मुख्यच जबाबदार व्य क्तीि) म्हरणुन काम करेल. सदर करारावर सामनेवाला क्र. 1 याने स्वाुक्षरी केलेली आहे.
11. वरील क्लॉ.ज च्याे स्वपरुपात बाबत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन विरुध्दद कंन्झामुर प्रोटेक्शवन कॉन्सी्ल, केरला, 11 (1994) सी.पी.जे. (एस.सी) यात मा. सर्वोच्च न्याटयालयाने, गॅस कंपनीला अशा परिस्थितीत जबाबदार धरता येणार नाही. असा निर्वाळा दिलेला आहे. त्याकमुळे सामनेवाला क्र. 2 यांनी केलेला दावा की, तक्रारदार म्ह्णतो तशा घटनेच्यात बाबतीत सामनेवाला क्र. 1 हाच प्रिसिंपल (मुख्य जबाबदार व्य्क्तीत) असल्याममुळे त्यां च्याावर कोणतेही जबाबदारी टाकता येणार नाही, ही बाब स्विकारावी लागेल.
12. सामनेवाला क्र. 3 याने संधी देवूनही प्रस्तृ त अर्जास जबाब दिलेला नाही मात्र, सामनेवाला क्र. 3 याने सामनेवाला क्र. 1 याच्याेशी गॅस सिलिंडर स्टोाअर करणे व पुरवठा करणे, या संदर्भामध्येम नुकसान झाल्याीस इंन्शुवरन्सि देण्याचा करार केलेला आहे. त्या पॉलीसीचा क्र. OG- 08-2006-9930-00000013 असा आहे. त्याय पॉलीसीची प्रत सामनेवाला क्र. 2 यांनी जबाब नि. 11 सह दाखल केलेली आहे. त्यास पॉलीसीच्या् अटी शर्तीतील कलम 10 मध्ये , ग्राहकाच्या0 आवारात किंवा घरात घटना घडल्यारस रु. 25,000/- पर्यंतची जबाबदारी इंन्शुयरन्सल कंपनी म्ह3णजे सामनेवाला क्र. 3 यांनी स्विकारलेली आहे. त्यानमुळे तक्रारदाराचे झालेले रु. 4,00,000/- च्या नुकसानी पैकी केवळ रु. 25,000/- पर्यंतची जबाबदारी सामनेवाला क्र. 3 यांच्या0वर टाकावी लागेल. उर्वरीत सर्व जबाबदारी गॅस वितरक म्हनणुन सामनेवाला क्र. 1 यांचीच येते. त्यासमुळे आम्हीि ती सामनेवाल्यावपैकी सामनेवाला क्र. 1 व 3 यांस वरील प्रमाणे व प्रमाणात जबाबदार धरत आहोत.
13. वर केलेल्याा चर्चेवरुन ही बाब स्पसष्टे होते की, तक्रारदाराचे एकुण नुकसान रु. 4,00,000/- सामनेवाला क्र. 1 ने केलेल्या सेवेतील कमतरतेमुळे तक्रारदारास ते सोसावे लागले आहे. परिणामी ते मिळण्यापस तक्रारदार पात्र आहे. त्यााचप्रमाणे ती नुकसान भरपाई मागुनही सामनेवाल्यांमनी ती न दिल्याामुळे तक्रारदारास प्रस्तृुत अर्ज दाखल करावा लागलेला आहे. त्यायमुळे तक्रारदार रु. 7,000/- इतका तक्रार खर्च मिळण्याास पात्र आहे, असे आमचे मत आहे. यास्तसव मुद्दा क्र. 2 च्यार निष्कसर्षापोटी आम्हीय खालील आदेश देत आहोत.
आ दे श 1. सामनेवाला क्र. 1 यांना आदेशीत करण्यारत येते की, तक्रारदारास
रु. 3,75,000/- इतकी नुकसान भरपाई दयावी.
2. सामनेवाला क्र. 3 यांना आदेशीत करण्या त येते की, त्या ने तक्रारदारास
रु. 25,000/- इतकी नुकसान भरपाई दयावी.
3. सामनेवाला क्र. 1 व 3 यांना आदेशीत करण्याेत येते की, त्यां्नी
तक्रारदारास वरिल प्रमाणे नुकसान भरपाई न दिल्याकस त्याईवर आदेश
दिनांक पासुन ते रक्क म प्रत्यरक्ष मिळे पावेतो द.सा.द.शे. 7 टक्केक व्याकज
अदा करावे.
4. सामनेवाला क्र. 1 व 3 यांना आदेशीत करण्यारत येते की, त्यां नी
तक्रारदारास अर्ज खर्चापोटी रु.7,000/- वैय्यक्तीकक व संयुक्तीककरित्याक
अदा करावेत.
5. सामनेवाला क्र. 2 विरुध्दष कोणतेही आदेश नाहीत.
6. उभय पक्षांना निकालपत्राच्याा प्रती विनामुल्ये देण्या त याव्यातत.
जळगाव दिनांक - 19/12/2013
(मिलिंद सा.सोनवणे) (चंद्रकांत एम.येशीराव) अध्यंक्ष सदस्या