Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/275/2018

SMT. INDU CHANDRAKISHOR PODDAR. - Complainant(s)

Versus

BAJAJ FINSERV LTD AND OTHRS. - Opp.Party(s)

04 Dec 2018

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT
ADMINISTRATIVE BLDG, NEAR DR.BABASAHEB AMBEDKAR GARDEN , BANDRA (E), MUMBAI-400051
 
Complaint Case No. CC/275/2018
( Date of Filing : 18 Jul 2018 )
 
1. SMT. INDU CHANDRAKISHOR PODDAR.
213, TAHNEE HEIGHT, 66, NEPEAN SEA ROAD, MUMBAI-400006, MAHARASHTRA.
...........Complainant(s)
Versus
1. BAJAJ FINSERV LTD AND OTHRS.
SALES DEPARTMENT HEAD, MODEL INDUSTRIAL ESTATE, NEAR VIRWANI EXPRESS HIGHWAY, GOREGAON EAST, MUMBAI-400063.
2. BAJAJ FINSERV.
CORPORATE OFFICE HEAD, 4TH FLOOR, BAJAJ FINSERV CORPORATE OFFICE, OFF PUNE AHMEDNAGAR ROAD, VIMAN NAGAR, PUNE.
3. BAJAJ FINSERV.
LENDING DEPARTMENT HEAD, MUMBAI-PUNE RPAD, AKURDI- PUNE-411035.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.Y.MANKAR PRESIDENT
 HON'BLE MR. M.A.H.KHAN. MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 04 Dec 2018
Final Order / Judgement

तक्रारदार गैरहजर.

तक्रारदार हे मागील दोन तारखांपासून सतत गैरहजर.

त्‍यांना दाखल सुनावणीकामी आज अंतिम संधी देण्‍यात आली होती. परंतु ते गैरहजर. तक्रारदार यांनी मंचाचे पिक्‍युनरी अधिकारक्षेत्राबाबत समाधान करणेकामी प्रकरण नेमण्‍यात आले होते. तक्रारदार सतत गैरहजर असल्‍याने त्‍यांना ही तक्रार चालविण्‍यात स्‍वारस्‍य असल्‍याचे दिसून येत नाही. मंचाचा कार्यभार पहाता, प्रकरण त्‍याच टप्‍प्‍यावर तहकूब करणे योग्‍य होणार नाही. वेळ सकाळी 11.15 मिनिटे. सबब, योग्‍य आदेश पारीत करणेकामी प्रकरण मागे ठेवण्‍यात येते.

 

त्‍यानंतर प्रकरण पुन्‍हा दुपारी 2.10 मिनिटांनी पुकारण्‍यात आले. परंतु तक्रारदार गैरहजर. तक्रारदार हे सकाळच्‍या सत्रात तसेच दुपारीसुध्‍दा गैरहजर. यावरुन तक्रारदारांना ही तक्रार चालविण्‍यात स्‍वारस्‍य असल्‍याचे दिसून येत नाही व ते त्‍याबाबत सजग व जागृत असल्‍याचे दिसून येत नाही. मंचाचा कार्यभार पहाता प्रकरण त्‍याच टप्‍प्‍यावर तहकूब करणे योग्‍य होणार नाही.  अशा परिस्थितीत आमच्‍या मते प्रकरण खारीज करणे योग्‍य होईल. त्‍याकामी आम्‍ही मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या  प्रथम अपील क्र. 1616/2016 ए टू झेड मेंटेनन्‍स अँड इंजिनिअरींग सर्विसेस विरुध्‍द नॅशनल इन्‍शुरन्‍स कं. लि. निकाल दि 03/05/2018 व रिव्‍हीजन पीटीशन क्र. 04/2012, चंदरशेखर विरुध्‍द इस्‍टेट ऑफीसर हुडा, अधिक 1 निकाल दि 04/07/18 चा आधार घेत आहोत. तक्रारदारांनी या प्रकरणामध्‍ये सामनेवाले यांचेकडून रु. 5,17,00,000/- चे कर्ज घेतले होते व व्‍याजाबाबत वाद निर्माण झाल्‍याने ही तक्रार दाखल करण्‍यात आली. सेवेचे मूल्‍य विचारात घेता ही तक्रार या मंचाच्‍या पिक्‍युनरी अधिकारक्षेत्रात समाविष्‍ट होत नाही. सबब खालील आदेश,

                       आदेश

1)   तक्रार क्र. 275/2018 ही Dismiss for want of Prosecution करण्‍यात येते.

2) खर्चा बाबत आदेश नाही.

3) हाच अंतिम आदेश समजण्‍यात यावा.

4) या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

5) अतिरीक्‍त संच तक्रारदार यांना परत करण्‍यात यावे.

 

 
 
[HON'BLE MR. M.Y.MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. M.A.H.KHAN.]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.