Maharashtra

Nagpur

CC/706/2019

NARAYANI INDUSTRIES, THOUGH DIRECTOR SHRI. NIRMAL KISANLAL SUREKA - Complainant(s)

Versus

BAJAJ FINANCE LTD. , TROUGH BRANCH MANAGER - Opp.Party(s)

ADV. SHREE. M.K. KULKARNI

01 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/706/2019
( Date of Filing : 13 Dec 2019 )
 
1. NARAYANI INDUSTRIES, THOUGH DIRECTOR SHRI. NIRMAL KISANLAL SUREKA
R/O. THE HERITAGE APARTMENTS, 204 AND 205, 205 PLOT NO. 82/4, CIVIL LINES, RAVINAGAR ROAD, NAGPUR440001/ PLOT NO. 47A, SECTOR-7 ITI PATANG NAGER, RUDRAPUR, UTTARAKHAND 263153
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BAJAJ FINANCE LTD. , TROUGH BRANCH MANAGER
GROUND , RIAAN HOUSE, 3RD FLOOR, MPL H.NO. 247/0-3, WARD NO.65, MOUZA SITABULDI, LIC SQUARE, MOHAN NAGAR, KINGSWAY, OPPOSITE K.P. GROUND, NAGPUR-440001
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 01 Jan 2020
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्री संजय वा. पाटील, मा. अध्‍यक्ष)

 

  1. तक्रारकर्ता/नारायणी उद्योग यांनी वर्तमान तक्रार विरुध्‍द पक्ष/बजाज फायनान्‍स  लिमीटेड यांचे विरुध्‍द लोन मधील व्‍यवहारामध्‍ये झालेल्‍या ञुटीपूर्ण सेवेबाबत आणि अनुचित व्‍यापार प्रथेबाबत केलेली आहे. तक्रारकर्ता संस्‍थेने विरुध्‍द पक्ष यांनी कर्ज खाते बंद करण्‍यासाठी ४.७२ टक्‍के इतके फोरक्‍लोजर चार्जेस लावु नये आणि नुकसान भरपाई साठी तक्रार दाखल केलेली आहे.
  2. आम्‍ही तक्रारकर्ता यांचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकला. त्‍यांनी थोडक्‍यात असा युक्‍तीवाद केला की, कर्जासोबत दिलेल्‍या शेडयुल प्रमाणे विरुध्‍द पक्ष हे कोणत्‍याही प्रकारे फोरक्‍लोजर चार्जेस लावु शकत नाही आणि विरुध्‍द पक्ष यांनी २९,०६८/- रुपये हे एक्‍स्‍ट्रा चार्ज म्‍हणून घेतले होते आणि तक्रारकर्ता यांनी पञव्‍यवहार केल्‍यानंतर २९,५६८/- रुपये नेफ्ट ने तक्रारकर्त्‍यांच्‍या  खात्‍यामध्‍ये जमा केले. दिनांक १०/०१/२०१९ ला ४.७२ टक्‍के फोरक्‍लोजर चार्जेस बाबत पञ पाठविले. तक्रारकर्ता यांनी अनुचित व्‍यापार प्रथांचा अवलंब केला असल्‍यामुळे वर्तमान तक्रार दाखल करण्‍यात यावी असा त्‍यांनी युक्‍तीवाद केला.
  3. आम्‍ही वर्तमान प्रकरणातील तक्रारीचे आणि त्‍यासोबत दाखल कागदपञांचे अवलोकन केले. तक्रारकर्ता संस्‍थेने परिच्‍छेत दोन मध्‍ये कर्जाच्‍या  व्‍यवहाराबाबत माहिती दिलेली आहे आणि एक्‍स्‍ट्रा चार्जेस लावल्‍याबाबत नमुद केले आहे. परिच्‍छेद दोन मध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे तक्रारकर्ता  संस्‍थेने सदरहु कर्ज हे Business Loan म्‍हणून घेतलेले असल्‍याचे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. सबब तक्रारकर्ता संस्‍था आणि विरुध्‍द पक्ष संस्‍था/कंपनी यांच्‍यामधील व्‍यवहार हा व्‍यापारी कारणांसाठी झालेला असल्‍याचे स्‍पष्‍ट आहे. म्‍हणून तक्रारकर्ता हे विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक नाही असे दिसून येते. म्‍हणून वर्तमान तक्रार या न्‍यायमंचासमोर चालु शकत नाही असे आमचे मत आहे. सबब आदेश खालिलप्रमाणे..

आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार ही अस्विकृत करुन नस्‍तीबद्ध करण्‍यात येते.
  2. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  3. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.