Maharashtra

Mumbai(Suburban)

MA/28/2017

MR. ABHILASH PANICKAR - Complainant(s)

Versus

BAJAJ ALLIANZ GENERSL INSURANCE CO. LTD,. & ORS. - Opp.Party(s)

04 Sep 2017

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT
ADMINISTRATIVE BLDG, NEAR DR.BABASAHEB AMBEDKAR GARDEN , BANDRA (E), MUMBAI-400051
 
Miscellaneous Application No. MA/28/2017
In
Complaint Case No. CC/260/2014
 
1. MR. ABHILASH PANICKAR
105, DHEERAJ VALLEY TOWER CHS. MOHAN GOKHALE ROAD. GOREGAON EAST. MUMBAI 63
...........Appellant(s)
Versus
1. BAJAJ ALLIANZ GENERSL INSURANCE CO. LTD,. & ORS.
THROUGH ITS. MANAGING DIRECTOR BAJAJA ALLIANZ HOUSE 291, XRTRUM 2 nD FLOOR, NEXT HOLY FAMILY CHURCH, A.K. ROAD. CHAKALA ANDHERI EAST, MUMBAI 93
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.Y.MANKAR PRESIDENT
  SHRI S.V.KALAL MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
Dated : 04 Sep 2017
Final Order / Judgement

तक्रारदार स्‍वतः हजर.

सा.वाले क्र 1 व 2 गैरहजर.

तक्रारदारानी सा.वाले क्र 1 यांच्‍याकडून मोटार वाहनाकरीता विमा घेतला होता व  त्‍या अंतर्गत दाखल केलेल्‍या दाव्‍यामधून उत्‍पन्‍न झालेल्‍या वादाकरीता  ही तक्रार दाखल करण्‍यात आली. उभयपक्षांनी आपल्‍या प्लिडींग्‍स व लेखीयुक्‍तीवाद सादर केले. त्‍यानंतर, सा.वाले क्र 1 यांनी अतिरीक्‍त पुरावा दाखल करणेकामी अर्ज सादर केला. त्‍याला तक्रारदारानी आक्षेप नोंदविला. सा.वाले क्र 2 यांनी अर्जाला शपथेवर जबाब सादर केला. अर्जावर आदेश पारीत करतांना त्‍याला अनु क्र 28/2017 देण्‍यात आला.

अर्जाबाबत  सा.वाले क्र 1 तर्फे प्रतिनीधी वकील श्री. सदानंद देसाई, तक्रारदार यांना स्‍वतःला व सा.वाले क्र 2 तर्फे वकील श्रीमती. वारूंजीकर यांना ऐकण्‍यात आले.

सा.वाले क्र 1 यांनी या अर्जाद्वारे त्‍यांना सर्व्‍हेअरच्‍या अहवालाबाबत अतिरीक्‍त पुरावा सादर करणेकामी परवानगीची विनंती केली आहे. सा.वाले क्र 1 यांनी त्‍यांच्‍या प्लिडींग्‍समध्‍ये सर्व्‍हेअरच्‍या अहवालाबाबत स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे. त्‍यांना यापूर्वी हा अतिरीक्‍त पुरावा दाखल करणे का शक्‍य झाले नाही. याबाबत कोणतेच कारण अर्जामध्‍ये नूद नाही. उपरोक्‍त नमूद केल्‍याप्रमाणे सर्व प्लिडींग्‍स पूर्ण झाल्‍या आहेत व लेखीयुक्‍तीवाद सुध्‍दा दाखल करण्‍यात आला आहे. अशा स्थितीमध्‍ये अतिरीक्‍त पुरावा सादर करणेकामी कोणतेही कारण नमूद न करता, सा.वाले क्र  1 यांना परवानगी देणे योग्‍य होणार नाही. यामुळे तक्रारीचा निपटारा करण्‍यास विलंब होईल. सबब, सा.वाले क्र 1 यांचा अर्ज फेटाळण्‍यात  येतो.

एम.ए.क्र. 28/2017 फेटाळण्‍यात येतो.

तो वादसूचीमधून काढून टाकण्‍यात यावा.                         

प्रकरण तोंडीयुक्‍तीवादासाठी  नेमण्‍यात येते दि. 08/11/2017 दुपारी 2.00 वाजता.   

                

npk/-

 
 
[HON'BLE MR. M.Y.MANKAR]
PRESIDENT
 
[ SHRI S.V.KALAL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.