जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ११४/२०११
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – १९/०४/२०११
तक्रार दाखल तारीखः – २१/०४/२०११
निकाल तारीखः - २४/०१/२०१२
----------------------------------------------
श्री लक्ष्मेश्वर यशवंत अगसर (निंबाळ)
वय वर्षे – ३८, व्यवसाय– नोकरी
रा.जी-१, कृष्णा रेसिडेन्सी, शिवशंकर टॉकीजच्या मागे,
शिवाजीनगर, मिरज ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१) श्री बबलू विजय मिनेकर
वय वर्षे ४५, व्यवसाय – बिल्डर
रा.द्वारा श्री साळुंखे महाराज, मंगलमूर्ती टॉवर्स,
गणेश तलावानजीक, मंगळवार पेठ, मिरज
ता.मिरज जि. सांगली
२) श्री विनोद हिंमतराव कोकाटे
वय वर्षे ४८, व्यवसाय – बिल्डर
रा.द्वारा विश्वास प्लाझा, जी.६,
डॉ परमशेट्टी हॉस्पीटलजवळ, मिरज-सांगली रोड,
मिरज ता.मिरज जि.सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
तक्रारदार यांनी आजरोजी विधिज्ञांसह उपस्थित राहून नि.१० वर जाबदार यांनी मागणीप्रमाणे रक्कम अदा केली असल्याने प्रस्तुत प्रकरणी चालविणेचे नाही काढून टाकणेत यावे अशी पुरसिस सादर केलेने प्रस्तुत प्रकरणी नि.१० वरील पुरसिसचे अनुषंगाने काढून टाकणेत येवून निकाली करणेत येत आहे.
सांगली
दि. २४/०१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.