Maharashtra

Bhandara

EA/05/2

Grahak Panchayat Jawahar Nagar - Complainant(s)

Versus

B.S.N.L. Through Chief General Manager - Opp.Party(s)

Adv.Gulhane

30 Dec 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Execution Application No. EA/05/2
( Date of Filing : 15 Jan 2005 )
In
CC/2003/89
 
1. Grahak Panchayat Jawahar Nagar
Bhandara
...........Appellant(s)
Versus
1. B.S.N.L. Through Chief General Manager
Mumbai
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 30 Dec 2021
Final Order / Judgement

प्रस्‍तुत कलम 25 खालील दरखास्‍त प्रकरणात आज दरखास्‍तदार व त्‍यांचे वकील गैरहजर. प्रकरणातील अभिलेखाचे अवलोकन करण्‍यात आले.  सदर दरखास्‍त प्रकरणात मा.राज्‍य ग्राहक आयोग यांचा स्‍थगनादेश  आहे. जिल्‍हा ग्राहक मंचाने दिनांक-20.04.2005 पासून स्‍थगनादेश असल्‍याचे कारणा वरुन प्रकरण Sin die मध्‍ये टाकल्‍याचे दिसून येते.  सदर दरखास्‍त प्रकरण हे सन-2005 पासून जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष  प्रलंबित आहे. सदर दरखास्‍त प्रकरणात कोणीही  जिल्‍हा ग्राहक आयोग यांचे समोर उपस्थित झाले नाही तसेच त्‍यांनी अपिलाचे स्थिती बाबत जिल्‍हा ग्राहक आयोगास अवगत केले नाही.  तसेच अपिल असल्‍यामुळे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मूळ तक्रारीतील आदेशास ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम 24 प्रमाणे अंतीम  स्‍वरुप प्राप्‍त झालेले नाही. त्‍यामुळे  दरखास्‍त प्रकरण हे दरखास्‍तदार सातत्‍याने अनुपस्थित असल्‍याचे कारणा वरुन  तसेच दरखास्‍त चालविण्‍यास त्‍यांना स्‍वारस्‍य दिसत नसल्‍याचे कारणा वरुन काढून टाकण्‍यात येते. तसेच  जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा यांनी मूळ तक्रारी मध्‍ये पारीत केलेल्‍या आदेशाची अमलबजावणी झालेली नसल्‍याने  दरखास्‍तदार यांना  कायदया नुसार नव्‍याने दरखास्‍त प्रकरण दाखल करण्‍याची मुभा  देण्‍यात येते. दरखास्‍त प्रकरण नस्‍तीबध्‍द करण्‍यात येते. नि.क्रं 1 वर आदेश पारीत करण्‍यात आला. आदेशाची नोंद संबधित पक्षकार व त्‍यांचे अधिवक्‍ता यांनी घ्‍यावी.

 
 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.