जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
वसुली अर्ज क्रमांक:-28/2015
दाखल दिनांक:-16/02/2015
आदेश दिनांक:-30/09/2015
निकाल कालावधी:-0वर्षे07म15दि
चंदुलाल फेरुमल मूरजानी,
वय48वर्षे,धंदा-व्यापार,रा.83 गुरुनानक नगर,
कुमठा नाका, सोलापूर. ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
1)बी.वाय.कन्स्ट्रक्शन प्रा.लि.चे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर,
श्री.युवराज सुधाकर चुंबळकर,रा-2,वृंदावन पार्क,
चेतन फौन्ड्रीसमोर,होटगी रोड,सोलापूर व इतर 1 ....विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य
सौ. बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदार तर्फे विधिज्ञ:-श्री.एस.आर.खमितकर
निशाणी 1 वर आदेश
(पारीत दिनांक:-30/09/2015)
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
अर्जदार व तर्फे विधिज्ञ सातत्याने गैरहजर, तक्रारदार यांना व्हेरीफिकेशनकरीता अनेक संधी देऊनही तक्रार गैरहजर, अर्जदार यांना प्रस्तूत वसूली अर्ज चालवण्याचे स्वारस्य दिसत नाही. म्हणून प्रस्तूत वसुली अर्ज निकाली (डी.आय.डी.) काढणेत येत आहे.
(श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
अध्यक्ष
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ.बबिता एम.महंत-गाजरे)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
शिंस्व03009150