जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/285 प्रकरण दाखल तारीख - 24/11/2010 प्रकरण निकाल तारीख – 11/01/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्री.विठठल पि. गंगाधर बंडेवार, वय वर्षे 48, धंदा व्यापार, रा.रा.चिखलवाडी, ता.जि.नांदेड. अर्जदार. विरुध्द. 1. शाखा व्यवस्थापक अक्सेस बँक, शाखा नांदेड, गैरअर्जदार निखिल हाईटस, कलामंदिराचे बाजूला, बस स्टॅण्ड रोड, नांदेड. 2. शाखा व्यवस्थाक, अक्सेस बँक, शाखा, औरंगाबाद रामा ट्रेंड सेंटर, क्रांती चौक, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.पी.कुर्तडीकर. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.व्ही.एम.देशमुख. आदेश (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील) दोन्ही पक्षाचे वकील हजर. अर्जदाराने दि.07/01/2011 रोजी दिलेल्या अर्जावर आदेश पारीत करण्यात आला. अर्जदारासाठी तक्रार गैरअर्जदारा विरुध्द शिल्लक राहीलेली नाही. त्यामुळे प्रकरण बंद करण्यात आले. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |