जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 354/10
1. सौ संध्या आनंदा साळुंखे,
वय वर्षे – 50,, व्यवसाय – घरकाम
2. श्री भालचंद्र आनंद साळुंखे
वय वर्षे – 31, धंदा – व्यवसाय
3. श्री सचिन आनंद साळुंखे,
वय वर्षे – 36, धंदा - व्यवसाय
नं.1 ते 3 तर्फे वटमुखत्यार,
श्री आनंद सदाशिव साळुंखे,
सर्व रा.1075, गांवभाग, सांगली
ता.मिरज जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. अवसायक,
राजर्षि शाहू छत्रपती नागरी सहकारी पतसंस्था
मर्या. सांगली
2. श्री अ4विनाश शांताराम मोहिते,
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – व्यवसाय,
रा.रि.स.नं.996, मोहिते वाडा, सांगली
3. डॉ सुधीर मारुती गवळी
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – व्हा.चेअरमन,
रा.आशीर्वाद, शिंदे मळा, सांगली
4. श्री भारत आनंदराव पाटील, सेक्रेटरी
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – शेती
रा.बिसूर ता.मिरज जि.सांगली
5. श्री प्रशांत शांताराम चिपळूणकर
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – व्यवसाय,
रा.भारत फूटवेअर, मारुती रोड, सांगली
6. श्री मच्छिंद्र बाबूराव सातपुते,
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – चेअरमन,
रा.कोल्हापूर रोड, भोसले प्लॉट नं.15,
सांगली
7. श्री सचिन सुभानराव भोसले
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – व्यवसाय,
द्वारा आदर्श शू मार्ट, मारुती रोड, सांगली
8. अमोल विजय भोसले
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – व्यवसाय,
द्वारा एस.वा. शू मार्ट, मारुती रोड, सांगली
9. श्री युवराज लक्ष्मण मोने,
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – व्यवसाय,
रा. 100 फूटी रोड, एकता चौक सांगली
10. श्री सुहद सुभाष गवळी,
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – शेती,
रा.चिंचणी ता.तासगांव जि. सांगली ...... जाबदार
नि.१ वरील आदेश
तक्रारदार, गैरअर्जदार, त्यांचे वकील गैरहजर. पुरसिस नि.16 दि.26/7/2012 हयावरुन असे दिसते की दोन्ही पक्षांमध्ये तडजोड होवून सदरचा वाद दोन्ही पक्षकारांनी आपसांत मिटविलेला आहे. सबब प्रस्तुतचे प्रकरण दोन्हीही पक्षकार गैरहजर असल्या कारणाने काढून टाकणेत येत आहे. ते दफतरी दाखल करावे.
सांगली
दि. 27/02/2013
( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.