Maharashtra

Kolhapur

EA/12/138

Jayant Shankar Tendulkar - Complainant(s)

Versus

Aviva Life Insurance Co Ltd. - Opp.Party(s)

S.J.Patkar

13 Oct 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Execution Application No. EA/12/138
In
 
1. Jayant Shankar Tendulkar
227 E.Ward.Tarabai Park.Kolhapur
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Appellant:
Complainan present.
 
For the Respondent:
ORDER

आ दे श : ( दि.13-10-2014) ( द्वारा-.    सौ. रुपाली डी. घाटगे, सदस्‍या)

1.      सदर अंमलबजावणी अर्ज तक्रारदार यांनी मुळ तक्रार अर्ज क्र. 432/2011,  निकाल दि. 08-02-2012 रोजीच्‍या आदेशाअन्वये विरुध्द पक्षकारांनी आदेशाची पुर्तता न केल्याने अमंलबजावणी अर्ज क्र. 138/12  दि. 17/09/2013  रोजी दाखल केला होता.

2.      सदर अंमलबजावणी अर्जात तक्रारदार  तर्फे  पुरसीस दाखल करुन तक्रारदार व वि.प. यांचेमध्‍ये तडजोड झालेली असलेमुळे तडजोडीप्रमाणे रक्‍कम तक्रारदार यांना अदा झालेली आहे.  तक्रारदार यांची वि.प. विरुध्‍द तक्रार चालविणेची नसलेमुळे निकाली काढणेत यावी अशी तक्रारदार तर्फे दि. 13-10-2014 रोजी पुरसीस दाखल केली आहे.   

3.     प्रस्‍तुत अमंलबजावणी अर्जात दि. 13-10-2014 रोजी पुरसीसीत  नमूद केलेप्रमाणे प्रस्‍तुतचा अंमलबजावणी अर्ज चालविणेचे कोणतेही कारण राहिले नसलेने प्रस्‍तुतचा अर्ज निकाली काढणेत यावा अशी पुरसीस देऊन विनंती केली आहे.  सदर अर्जावर तक्रारदार यांची स्‍वाक्षरी आहे.   तक्रारदार यांना तोंडी विचारले असता, वरीलप्रमाणे  मान्य व कबुली दिली, म्हणुन सदर अंमलबजावणी अर्ज पुढे चालविणेकरीता कोणतेही संयुक्तिक कारण व वाद राहीलेले नाहीत.  सबब, सदर अंमलबजावणी अर्ज निकाली काढणेत येतो.

                              - आ दे श –

1.     तक्रारदाराचा प्रस्‍तुतचा अमंलबजावणी अर्ज निकाली काढणेत येतो.

2.   सदर अंमलबजावणी अर्जामध्‍ये दि. 13-10-2014 रोजी दाखल केलेली पुरसीस ही या आदेशाचा एक भाग आहे.

3.    सदर आदेशाच्‍या सही शिक्‍काच्‍या प्रतिलिपी उभय पक्षकारांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी. 

 

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.