जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 37/2010
श्री बाळासाहेब नायकु पाटील
रा.मु.पो. प्रकाश नगर, सांगली
ता.मिरज जि.सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
1. अॅटो गॅलक्सी ट्रॅव्हल लिंक कोल्हापूर
तर्फे प्रोप्रा./अधिकृत स्वाक्षरी कर्ता
श्री दाजी उर्फ बंडू लक्ष्मण पाटील
2. श्री संग्राम लक्ष्मण पाटील
नं.1 व 2 द्वारा लक्ष्मण दादासो पाटील
रा.वाघोळी, ता.क.महांकाळ, जि. सांगली
3. कै भानुदास वसंत साळुंखे (पाटील)
मयत वारस श्रीमती मनीषा भानूदास साळुंखे (पाटील)
स्वत:साठी व अ.पा.क.जनक आई म्हणून
कु.सोनाली, (2) सुषमा व कु.सुशांतसाठी
सर्व रा.कामोटा, फ्लॅट नं.5, सेक्टर नं.6,
शिव अपार्टमेंट, पनवेल मुंबई
नं.3 द्वारा वसंत रामचंद्र साळुंखे (पाटील)
मु.पो. जावळा, ता.सांगोला, जि. सोलापूर ........ जाबदार
नि. १ वरील आदेश
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेत तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुत तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. 30/05/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.