Maharashtra

Dhule

CC/13/12

Smt.Yamunabai Bhurmal Patil - Complainant(s)

Versus

Asstt.Eng.MSEB - Opp.Party(s)

Sachin Shimpi

02 Aug 2014

ORDER

Consumer Disputes Redressal Forum,Dhule
JUDGMENT
 
Complaint Case No. CC/13/12
 
1. Smt.Yamunabai Bhurmal Patil
At.Post Kalkheda
Dhule
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Asstt.Eng.MSEB
Rular Branch Sub Division,Plot No 10 Sahadri Building Devpur Dhule
Dhule
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'BLE MR. S.S. Joshi MEMBER
 HON'BLE MRS. K.S. Jagpati MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

 

निशाणी नं.१ वरील आदेश

 

(१)       सामनेवाले यांनी चु‍कीचे वीज बिल आकारुन सेवेत त्रुटी केली आहे असे नमूद करुन, चुकीचे बिल रद्द करुन मिळावे इ. मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्‍वये या मंचात दाखल केली आहे. 

 

(२)       सदर प्रकरणी मंचासमोर कामकाज सुरु असतांना दि.०२-०८-२०१४ रोजी तक्रारदार यांचे विद्वान वकिलांनी नि.नं. १९ वर पुरसीस दाखल केली आहे.  त्‍यात त्‍यांनी “ सदरकामी आपसात समझोता झाल्‍याने तक्रारदार यांना सदरची तक्रार चालविणे नाही,सबब सदरची तक्रार काढून टाकण्‍यात यावी हि विनंती ” असे नमूद केले आहे व त्‍यावर त्‍यांची स्‍वाक्षरी आहे.

 

(३)       तक्रारदाराने दाखल केलेल्‍या पुरसीसचे अवलोकन करता, तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यात मंचाबाहेर आपसात सामंजस्‍याने तडजोड झाली असून, उभयतात कोणताही वाद शिल्‍लक राहिला नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या तक्रारीचे निवारण झाले असल्‍याने सदर प्रकरण निकाली काढणे योग्‍य होईल असे मंचाचे मत आहे.   सबब तक्रारदारांची पुरसीस मंजूर करण्‍यात आली असून, खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.   

 

आदेश

 (अ)  तक्रारदार यांची तक्रार निकाली काढण्‍यात येत आहे. 

      (ब)  तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. 

 

 

धुळे.

दिनांक : ०२-०८-२०१४            

 

 

 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.S. Joshi]
MEMBER
 
[HON'BLE MRS. K.S. Jagpati]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.