जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
तक्रार अर्ज क्रमांक – ३१०/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ०१/११/२०१०
तक्रार निकाली दिनांक – १४/०२/२०१४
श्री. गजेंद्र सुपडु चौधरी
उ.व.३५ धंदा – शेती
रा.थाळनेर ता.शिरपूर जि.धुळे ----------- तक्रारदार
विरुध्द
१) प्रोपा. आशिष सीडस्
मेन रोड, शिरपूर जि.धुळे
(बि-बियाणे रासायनिक खते
किटक नाशक विक्रेते)
२) बायर बायो सायन्स प्रा.लि.
ऑपरेट ऑफिस ८-१-३९
कुंटूबशाही थॉबस रोड,
श्री.राजेंद्र बारवले, व्यवस्थापक
४ था मजला, ७८ रेशम भवन
नरीमन पॉईन्ट मुंबई,४००००२० ---------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.बी.बी. पाटील)
(सामनेवाला तर्फे – गैरहजर)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
------------------------------------------------------------------------------------
सामनेवाला यांनी तक्रारदारास दोषयुक्त बियाणे विक्री करून सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले. सदर नुकसान भरपाई सामनेवाला यांच्याकडून मिळावी म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
तक्रारदार हे दाखल दिनांकानंतर तारीख ११/०१/२०१२ पासून सतत गैरहजर आहे. तसेच तक्रार अर्ज सुरू ठेवणेकामी कोणताही पाठपुरावा (Steps) केलेला नाही. यावरून त्यांना तक्रार चालवण्यात स्वारस्य नसल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर तक्रार अंतिमरित्या निकाली (D.I.D.) काढण्यात येत आहे.
आ दे श
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दि.१४/०२/२०१४.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.