जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १८९३/२००९
श्री वामन गणेश देशपांडे
रा. बी २/८, धरमवीर पार्क, बिबवेवाडी, पुणे ........ तक्रारदार
विरुध्द
१. अजिंक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
मुख्य शाखा ओक बिल्डींग, जुने मुरलीधर मंदीर शेजारी,
हरभट रोड, सांगली
२. अजिंक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
उपशाखा चांदणी चौक, सांगली
३. श्री हणमंतराव बंडु पवार, चेअरमन
रा.पत्रकार नगर, सांगली ता.मिरज जि.सांगली
४. श्री राजेंद्र दत्तात्रय भोसले, व्हा.चेअरमन
रा. अंजना बॅग्ज, मेनरोड, सांगली
५. श्री रमेश सुरेश खिलारे, संचालक
रा.गणेश नगर, सांगली
६. श्री राजेंद्र विद्याधर देसाई, संचालक
रा. वसंत मार्केट यार्ड, सांगली
७. श्री प्रकाश राजाराम शिरसागर, संचालक
रा.गांवभाग, ढवळे तालीमजवळ, सांगली
८. श्री सुभाषचंद्र लोकचंद्र गुप्ता, संचालक
रा.खणभाग, बदाम चौक, सांगली
९. श्री वसंतराव गणपती सावंत, संचालक
रा.गवळी गल्ली, रेणुका प्रिंटस, सांगली
१०. श्री प्रताप परशुराम चौधरी,
रा.सांगली अर्बन बॅंकेजवळ,राममंदिर रोड, सांगली
११. श्री इब्राहीम हाजीगुलाब पटवेगार, संचालक
रा.गवळी श्री गल्ली, सांगली
१२. श्री भारत तुकाराम जाधव, संचालक
रा.बुधगांव ता.मिरज जि. सांगली
१३. श्री नागेश रामगोंडा पाटील, संचालक
रा.चांदणी चौक, सांगली
१४. श्री दिलीप श्रीपाल हामिदवाड, संचालक
रा.पुष्कराज चौक, दिलीप टायर्स सांगली
१५. सौ कल्पना संभाजी काशिद, संचालक
रा.पेठभांग, सांगली
१६. सौ उषा विजय लाड, संचालक
रा.मारुती रोड सांगली ..... जाबदार
नि. १ वरील आदेश
तक्रारदार यांना जाबदार पतसंस्थेकडून आदेशाप्रमाणे रक्कम मिळाली असलेने प्रस्तुत प्रकरण काढून टाकणेत यावे अशी पुरसीस तक्रारदारतर्फे नि.३२ वर दाखल करणेत आलेने सदर पुरसीसचे अनुषंगाने प्रस्तुत प्रकरणी निकाली करणेत येत आहे.
सांगली
दि. २४/२/२०१२
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.